Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

तुम्ही देखील स्वस्त आयफोनच्या लाँचिंगची वाट बघताय का? तुमची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण येत्या काहीच दिवसांत कंपनी स्वस्त आयफोनसह इतर अनेक नवीन गॅझेट्स लाँच करणार आहे. याची तारीख जाहीर झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 12:08 PM
Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! 'या' दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! 'या' दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Apple चा 4 मार्चला मेगा इव्हेंट! स्वस्त iPhone 17e सह मोठे लॉन्च?
  • बजेट iPhone, MacBook आणि iPad बद्दल मोठी माहिती आली समोर
  • Apple चा मास्टरप्लॅन! बजेट MacBook आणि iPads सह घेऊन येणार मोठं सरप्राईज
टेक जायंट कंपनी अ‍ॅपल 2026 च्या पहिल्या तिमाहीत अनेक नवीन प्रोडक्टस लाँच करणार, अशी अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. याबाबत अखेर खुलासा झाला आहे. कंपनीने त्यांच्या आगामी ईव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. तसेच या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोड्क्टस लाँच केले जाऊ शकतात, याबाबत देखील अंदाज वर्तवला जात आहे. हा ईव्हेंट 2026 मधील कंपनीचा पहिला मोठा ईव्हेंट असणार आहे. अ‍ॅपल कंपनी 4 मार्च रोजी एक मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनी या ईव्हेंटला “स्पेशल अ‍ॅपल एक्सपीरियंस” म्हणून संबोधित करत आहे. ज्यामध्ये न्यू यॉर्क, लंडन आणि शांघाय येथे प्रत्यक्ष भेटींचे नियोजन आहे.

Google I/O 2026: काउंटडाउन झाला सुरु… गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

बजेट फ्रेंडली आयफोन 17e सह हे गॅझेट्स लाँच होणार

सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजेच, या ईव्हेंटच्या लाईव्ह स्ट्रिमिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. म्हणजेच यूजर्स कंपनीचा हा ईव्हेंट ऑनलाईन पाहू शकतात की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यामुळेच हा ईव्हेंट नियमित कीनोटपेक्षा अधिक प्रत्यक्ष प्रदर्शनाचा सल्ला दिला जातो. यूजर्स आगामी ईव्हेंटची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीच्या त्यांच्या या वर्षातील पहिल्या ईव्हेंटमध्ये कमी किंमतीतील मॅकबूक, नवीन आयपॅड्स आणि स्वस्त आणि बजेट फ्रेंडली आयफोन 17e सादर करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कमी किंमतीत फ्लॅगशिप फीचर्स ऑफर करणार iPhone 17e

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर असा अंदाज वर्तवला जात आहे की, 4 मार्च रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमधील मुख्य आकर्षण आयफोन 17e असणार आहे. हे डिव्हाईस आयफोन 16e ची जागा घेणार आहे. स्वस्त आणि बजेट फ्रेंडली किंमतीत जास्त फायदे देणारी अ‍ॅपलची स्ट्रॅटेजी या आगामी आयफोनमुळे सुरु राहणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, फोनमध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. एवढंचा नाही तर आयफोन 17e मध्ये नॉच स्टाइल नाही तर डायनामिक आइलँड डिझाईन देखील पाहायला मिळू शकते. जर हे सत्य असेल तर अ‍ॅपलच्या एंट्री-लेव्हल लाइनअपसाठी हा एक मोठा डिझाईन बदल असेल.

एआय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! बंगळुरूत उभारली जाणार देशातील पहिली Humanity AI City, काय म्हणाले केंद्रीय मंत्री? जाणून घ्या

बजेट फ्रेंडली मॅकबुक होणार सादर

ईव्हेंटमध्ये केवळ स्वस्त आयफोनच नाही तर बजेट फ्रेंडली मॅकबुक देखील सादर केले जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, यावेळी कंपनी एक नवीन एंट्री लेव्हल मॅकबुक सादर करणार आहे, जो सामान्य M सीरीज चिपऐवजी आयफोन क्लास A सीरीज प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. रिपोर्ट्समध्य़े सांगितलं जात आहे की, या मॉडेलमध्ये थोडा छोटा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. एल्युमिनियम बॉडी आणि नवीन कलर ऑप्शनमुळे डिव्हाईस चर्चेचा विषय ठरणार आहे. जर हे डिव्हाईस खरंच बजेट फ्रेंडली रेंजमध्ये सादर करण्यात आले, तर विद्यार्थ्यांसाठी हे खास गिफ्ट ठरू शकते. याव्यतिरिक्त, टॅब्लेटबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी स्टँडर्ड आयपॅड आणि आयपॅड एअरचे रिफ्रेश्ड वर्जन सादर करू शकते. यावेळी चिप अपग्रेड केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Apple event 2026 will organized on this date affordable iphone 17e macbook and more gadgets expected to launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech event

संबंधित बातम्या

Google I/O 2026: AI दुनियेत Google ची मोठी झेप! Gemini Flash आणि Omni मॉडेल्स ठरणार गेमचेंजर
1

Google I/O 2026: AI दुनियेत Google ची मोठी झेप! Gemini Flash आणि Omni मॉडेल्स ठरणार गेमचेंजर

Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स
2

Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स

Google I/O 2026: आता AI एजेंट संभाळणार तुमचं डेली रूटीन? Google ने सादर नवं ‘Gemini Spark’… कसं करणार काम? जाणून घ्या
3

Google I/O 2026: आता AI एजेंट संभाळणार तुमचं डेली रूटीन? Google ने सादर नवं ‘Gemini Spark’… कसं करणार काम? जाणून घ्या

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय
4

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.