Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयफोनपासून मॅकबुपर्यंत… Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

क्रोमा सेलमध्ये अलीकडील आणि जुन्या आयफोन मॉडेलवर अतिशय जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. आयफोनच नाही तर लॅपटॉपवर देखील डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 02:21 PM
आयफोनपासून मॅकबुपर्यंत... Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

आयफोनपासून मॅकबुपर्यंत... Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

Follow Us
Follow Us:
  • आयफोन मॉडेलवर अतिशय जबरदस्त ऑफर्स
  • लॅपटॉपवर देखील डिस्काऊंट ऑफर
  • वियरेबल्सच्या खरेदीवर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर
Apple प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रोमाने एवरीथिंग अ‍ॅपल सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक अ‍ॅपल प्रोडक्ट्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये केवळ आयफोन, मॅकबुक, आयपॅड, एअरपॉड्स आणि अ‍ॅपल वॉचच्या जुन्या मॉडेल्सचाच समावेश नाही तर सध्याच्या पिढीतील डिव्हाईसवर देखील मोठी सूट मिळत आहे. ग्राहक एक्सचेंज ऑफर, बँक डिस्काऊंट, कूपन आणि टाटा न्यू कॉइन्सद्वारे डिव्हाईसच्या किंमती आणखी कमी करू शकतात. अनेक डिल्स क्रोमाच्या वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअर अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत.

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

क्रोमा एवरीथिंग अ‍ॅपल सेल ऑफर्स

क्रोमा सेलमध्ये अलीकडील आणि जुन्या आयफोन मॉडेलवर अतिशय जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. आयफोन 16 ची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये आहे. मात्र ऑफर्स आणि एक्सचेंजनंतर डिव्हाईसच्या 128GB मॉडेल किंमत 35,991 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. नवीन आयफोन 17 देखील ग्राहकंना या सेलमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डिव्हाईसचे 256GB व्हेरिअंट ऑफरनंतर ग्राहक 44,768 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. आयफोन 16e सेलमध्ये 52,390 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर आयफोन 15 ची किंमत 54,790 रुपये झाली आहे. ग्राहक या सेलमध्ये आयफोन 14 52,190 रुपयात आणि आयफोन 13 45,690 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. क्रोमामध्ये उपलब्ध असलेल्या डिल्समुळे आयफोन मॉडेल्सच्या किंमती ग्राहकांसाठी अत्यंत कमी झाल्या आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

MacBook वर ऑफर्स उपलब्ध

सेलमध्ये केवळ आयफोनच नाही तर लॅपटॉपवर देखील डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. मॅकबुक एअर M4 ची किंमत बँक ऑफरसह 85,990 रुपये झाली आहे. एक्सचेंज ऑफरनंतर ही किंमत आणखी कमी होणार आहे. काही प्रकरणांमध्ये, एक्सचेंज व्हॅल्यू आणि नाणी जोडल्यानंतर प्रभावी किंमत सुमारे 59,320 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच M5 चिप वाल्या मॅकबुक प्रो14 ची किंमत सेलमध्ये 1,84,900 रुपये झाली आहे. तसेच या डिव्हाईसच्या खरेदीवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे.

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

एपल ऑडियो आणि वियरेबल्स ऑफर्स

क्रोमा एपल एक्सेसरीज आणि वियरेबल्सच्या खरेदीवर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. एअरपॉड्स प्रो आता ग्राहकांना 3 25,900 रुपयांऐवजी 23,900 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कॉईनमुळे किंमत आणखी कमी होऊ शकते आणि डिव्हाईस 23,310 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. सेल दरम्यान अ‍ॅपल वॉच SE 3 ची किंमत 23,900 रुपयांपासून सुरू होते, तर स्टोअर ऑफर्समुळे किंमत सुमारे 22,611 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. नवीन अ‍ॅपल वॉच सिरीज 11 देखील 44,400 रुपयांपासून उपलब्ध आहे.

Web Title: Croma announced everything apple sale buyers will get huge discount on iphone and many other products tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
2

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
3

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही
4

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.