Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: 2 की 3… किती कॅमेराऱ्यावाला iPhone आहे बेस्ट? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक

iPhone Tips: तुम्हाला देखील नवीन आयफोन खरेदी करायचा आहे का? पण दोन कॅमेऱ्यावाला आयफोन खरेदी करायचा की तीन कॅमेऱ्यावाला, यामध्ये अनेक लोकांचा गोंधळ होतो. तुम्ही देखील याच प्रश्नात गोंधळले आहात का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2025 | 07:45 PM
Tech Tips: 2 की 3... किती कॅमेराऱ्यावाला iPhone आहे बेस्ट? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक

Tech Tips: 2 की 3... किती कॅमेराऱ्यावाला iPhone आहे बेस्ट? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक

Follow Us
Close
Follow Us:

नवीन स्मार्टफोन खरेदी करताना लोकं सर्वात आधी त्याचा कॅमेरा बघतात. स्मार्टफोन खरेदी करायचा की नाही, हे त्याच्या कॅमेरा क्वालिटी आणि किंमतीवर अवलंबून असते. विशेषत: जेव्हा आयफोनचा विषय असतो, तेव्हा कॅमेऱ्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे लोकांमध्ये गोंधळ वाढतो. आयफोन खरेदी करताना स्टोरेज आणि कलरमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण कॅमेऱ्याच्या बाबतीत केवळ दोन ऑप्शन आहे. यामुळेच दोन कॅमेऱ्यावाला आयफोन खरेदी करायचा की तीन कॅमेऱ्यावाला, याबाबत अनेकांना समजत नाही आणि त्यांचा गोंधळ उडतो.

किती रुपयांच्या डाउनपेमेंटवर मिळणार iPhone 16 Pro Max? किती असणार EMI? खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्वकाही

अनेक लोकांचा असा समज असतो की आयफोनमध्ये जितके जास्त कॅमेरे असतील तेवढीच त्याची क्वालिटी चांगली असणार आणि फोटो चांगले असणार. पण खरंच असं असतं का? दोन कॅमेऱ्यावाला आयफोन आणि तीन कॅमेऱ्यावाला आयफोन यामध्ये काही फरक आहे. शिवाय तुम्हाला कोणत्या कामासाठी आयफोनचा कॅमेरा वापरायचा आहे, यावर अवलंबून असते की तुम्हाला दोन कॅमेऱ्यावाला आयफोन खरेदी करायचा आहे की तीन कॅमेऱ्यावाला. अनेक लोकं त्यांच्या कामाचा विचार न करता कोणताही आयफोन खरेदी करतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण आयफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

दोन कॅमेरावाला iPhone

Apple च्या बेस मॉडल्समध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जातो. जसं की, iPhone 13, iPhone 14 और iPhone 15 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप म्हणजेच दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये दिलेले वाइड आणि अल्ट्रा-वाइड लेन्स सामान्य यूजरसाठी पुरेसे आहेत. आयफोनमधील डुअल कॅमेरा सेटअप डे-टू-डे फोटोग्राफी, रील्स बनवणं, सोशल मीडिया कंटेंट आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या कामांसाठी परफेक्ट आहे. जर तुम्हाला सामान्य फोटो आणि व्हिडिओंसाठी आयफोनची आवश्यकता असेल तर दोन कॅमेरे असलेला आयफोन तुमच्यासाठी चांगला आहे.

तीन कॅमेरावाला iPhone

Pro मॉडेल्स जसं की, iPhone 13 Pro, 14 Pro, 15 Pro आणि 16 प्रोमध्ये तीन कॅमेरा टेलीफोटो लेंस दिला जातो, ज्यामुळे झूम शॉट्स, प्रो-लेवल फोटोग्राफी आणि सिनेमैटिक व्हिडीओग्राफी करू शकता. यूट्यूब, इंस्टाग्राम, डॉक्युमेंटरी किंवा प्रोफेशनल लेव्हल कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी तीन कॅमेरा असलेला आयफोन फायदेशीर आहे. तसेच, या फोनमध्ये ProRAW, ProRez व्हिडिओ, LiDAR स्कॅनर आणि उत्कृष्ट नाईट मोड सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्ही सामान्य वापरासाठी आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रो मॉडेलवर जास्त पैसे खर्च करण्यात काहीही फायदा नाही. असे केल्याने, केवळ बजेटच बिघडत नाही, तर अनेक वेळा लोक ज्या फीचर्ससाठी महागडा फोन खरेदी केला आहे ते फीचर्सच वापरत नाहीत.

WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

iPhone खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

जर तुम्ही बेसिक फोटोग्राफी आणि सोशल मीडिया वापरत असाल तर दोन कॅमेरे असलेला आयफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. पण जर तुम्ही क्रिएटर किंवा प्रोफेशनल असाल तर प्रो मॉडेल तुमच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करेल.

Web Title: 2 or three how many camera in iphone is best tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
1

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
2

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
3

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
4

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.