Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अ‍ॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण

Tech Tips: अ‍ॅपल एअरपॉड्सचा वापर करताय? तुम्ही देखील एअरपॉड्समधून फक्त गाणी ऐकताय? आता आम्ही तुम्हाला एअरपॉड्सच्या काही भन्नाट फायद्यांबद्दल सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 07:16 PM
AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अ‍ॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण

AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अ‍ॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • एअरपॉड्समधील लाईव्ह लिसन फीचर गोंगाटातही समोरील व्यक्तीचे बोलणे स्पष्ट ऐकण्यास मदत करते.
  • लाईव्ह ट्रांसलेशन फीचरमुळे वेगवेगळ्या भाषांतील संभाषण रिअल-टाइममध्ये समजणे सोपे होते.
  • हार्ट रेट ट्रॅकिंग आणि अ‍ॅडॅप्टिव्ह ट्रान्सपरन्सी सारखी फीचर्स आरोग्य मॉनिटरिंग आणि कानांचे संरक्षण दोन्ही करतात.
अ‍ॅपल एअरपॉड्समध्ये अनेक जबरदस्त फीचर्स समाविष्ट असतात. सर्वात आधी कंपनीने 2016 मध्ये आयफोन 7 सोबत एअरपॉड्स लाँच केले होते. हे एअरपॉड्स आता एअरपॉड्स, एअरपॉड्स प्रो आणि एअरपॉड्स मॅक्स अशा मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. सहसा गाणी आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी किंवा आयफोनवर चित्रपट पाहण्यासाठी एअरपॉड्सचा वापर केला जातो. तुमच्याकडे देखील एअरपॉड्स आहेत का? तुम्ही देखील केवळ गाणी, पॉडकास्ट ऐकण्यासाठी एअरपॉड्सचा वापर करताय का? तर लक्षात घ्या की तुम्ही एअरपॉड्सचा पुरेपूर वापर करत नाही. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की गाणी ऐकण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखी कशा पद्धतीने एअरपॉड्सचा वापर करू शकता.

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

लाईव्ह लिसन फीचर

लाईव्ह लिसन हे एक फायदेशीर ॲक्सेसिबिलिटी फीचर आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोन किंवा आयपॅडचा माइक्रोफोनप्रमाणे वापर करू शकता. तुम्ही गोंगाटाच्या वातावरणात असाल आणि समोरील व्यक्तीचे बोलणे तुम्हाला ऐकू येत नसेल तर अशावेळी तुम्ही या फीचरचा वापर करू शकणार आहात. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही अगदी सहज समजू शकता की समोरील व्यक्ती काय बोलत आहे. यासाठी तुम्हाला आयफोन समोरील व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे आणि एअरपॉड्स तुमच्याकडे ठेवावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला समोरील व्यक्तीचे बोलणं अगदी स्पष्टपणे ऐकू येणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

लाईव्ह ट्रांसलेशन फीचर

टेक कंपनीने आयओएस 26 सह लाईव्ह ट्रांसलेशन फीचर सादर केले होते. कंपनीने सादर केलेले हे फीचर H2 चिप वाल्या एयरपॉड्समध्ये उपलब्ध आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही एअरपॉड्सची दांडी दाबून ठेवावी लागणार आहे. यानंतर एयरपॉड्स संभाषण लाईव्ह ट्रांसलेट करणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या फोनद्वारे देखील दुसऱ्या व्यक्तिला त्याच्या भाषेत सांगू शकता की तुम्हाला काय बोलायचं आहे. हे फीचर इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी, इटैलियन आणि स्पॅनिशसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

हार्ट रेट ट्रॅकिंग

अ‍ॅपलने एयरपॉड्स प्रो 3 मध्ये हार्ट-रेट सेंसर जोडले होते, ज्याच्या मदतीने तुम्ही केवळ तुमचा वर्कआउट डेटा ट्रॅक करू शकता. जेव्हा तुम्ही रनिंग करायला जाता, त्यावेळी तुमचा आयफोन मार्ग ट्रॅक करणार आहे, तर एयरपॉड्स हार्ट-रेटवर नजर ठेवणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अ‍ॅपल वॉचचा वापर न करता देखील धावताना किती कॅलरीज बर्न झाल्या आणि तुमच्या हृदयाची गती किती आहे हे ट्रॅक करू शकता.

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

आवाजापासून कानाचे रक्षण

जर तुम्ही कॉन्सर्ट किंवा एखाद्या अशा ठिकाणी जात असाल जिथे खूप गोंधळ आणि आवाज आहे, तर काहीवेळातच तुमचे कामन दुखू लागतात. अशा परिस्थितीत एयरपॉड्स तुमची मदत करू शकता. गोंधळाच्या ठिकाणी एयरपॉड्स तुमच्या कानांची सुरक्षा करतात आणि तुम्हाला यावेळी गाणी ऐकण्याची देखील मजा येईल. यासाठी एअरपॉड्स प्रो 2, एअरपॉड्स प्रो 3, आणि एअरपॉड्स मॅक्स 2 मध्ये अ‍ॅडॅप्टिव्ह ट्रान्सपरन्सी ऑन करा. या फीचरमुळे, एअरपॉड्स आजूबाजूचा आवाज कमी करतात आणि तुम्ही तुमच्या कानांना कोणताही त्रास न होता लाईव्ह म्युझिकचा आनंद घेऊ शकता.

Web Title: 90 percent users do not know about the airpods hidden use you will surprise after reading tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • apple
  • earbuds
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
1

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
3

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
4

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.