Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!
फ्री फायर मॅक्स रोल कॉल हा एक टास्क ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क परफॉर्म करावे लागणार आहेत. यामध्ये 2 रेंडम लोडआउट क्रेट दिले जाणार आहे. ज्यामध्ये टेक्टिकल मार्केट, सुपर लॅग पॉकेट आणि इंन्हांस हॅमर पैकी एक रिवॉर्ड समाविष्ट असणार आहेत. क्रेटव्यतिरिक्त ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल वाउचर, लक रॉयल वाउचर आणि 2000 गोल्ड देखील मिळणार आहे. एवढंच नाही, तर या गेमिंग ईव्हेंटमध्ये गितामा अवतार आणि बॅनर मिळवण्याची संधी देखील आहे. (फोटो सौजन्य – YouTube)






