Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

Recharge Plan: तुम्हाला देखील सतत रिचार्ज करायचा कंटाळा येतो का? तर तुम्ही Airtel चा वर्षभराचा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला 365 दिवस रिचार्ज प्लॅन करण्याचे टेंशन नाही. या प्लॅनची किंमत किती जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 07, 2025 | 01:07 PM
Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध
  • हा आहे एअरटेलचा वर्षभराचा रिचार्ज प्लॅन
  • Airtel च्या 365 दिवसांच्या या अ‍ॅनुअल प्लॅनची किंमत केवळ इतकी
भारतातील आघाडीच्या सरकारी टेलिकॉम कंपन्यापैकी असलेल्या Airtel च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. कंपनी प्रत्येक यूजरला त्याच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन ऑफर करते. त्यामुळे कमी किंमतीपासून अगदी जास्त व्हॅलिडीटीपर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. म्हणजेच ग्राहक त्यांच्या गरजेनुसार डेटा प्लॅन, कमी किंमतीत उपलब्ध असलेले रिचार्ज प्लॅन, दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज

तुम्ही देखील दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षाची आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी बेस्ट ठरणार आहे, जे कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी, कॉलिंग आणि डेटा ऑफर करणारा प्लॅन शोधत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्लॅनची किंमत जाणून घ्या

Airtel च्या 365 दिवसांच्या या अ‍ॅनुअल प्लॅनची किंमत 2249 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायदे दिले जाणार आहे. कंपनीच्या या 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाल्या प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

यूजर्सना मिळणार संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी

Airtel ने ग्राहकांना मंथली रिचार्जपासून सूटका मिळावी यासाठी बजेट किंमतीत अ‍ॅनुअल प्लॅन सादर केला आहे. एयरटेलच्या या प्लॅनची किंमत केवळ 2249 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कमी किंमतीत वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. म्हणजेच हा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यानंतर यूजर्सना संपूर्ण वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता नाही.

TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हॉईस कॉल आणि इंटरनेट सारखे फायदे दिले जाणार आहेत. यासोबतच प्लॅनमध्ये यूजर्सना एका वर्षांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सारखे फायदे दिले जातात. यासोबतच, एका वर्षासाठी 3600 एसएमएस उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की यूजर्सना दरमहा 300 एसएमएस मिळतात.

प्रत्येक महिन्याला मिळणार 2.5GB डेटा

Airtel त्यांच्या सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅनमध्ये यूजर्सना 30GB डेटा ऑफर करते. या प्लॅनसह यूजर्सना प्रत्येक महिन्याला 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच एयरटेलचा प्लॅन अशा लोकांसाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता नसते. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना Perplexity Pro चे फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे. Perplexity Pro च्या एका वर्षाच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 17000 रुपये आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिचार्ज पूर्ण झाला नसेल तर काय करावे?

    Ans: जर रक्कम कट झाली पण रिचार्ज झाला नसल्यास, वापरलेल्या प्लॅटफॉर्मवरून refund मिळतो किंवा Airtel Support शी संपर्क साधता येतो.

  • Que: Airtel रिचार्ज प्लॅनची वैधता कशी तपासावी?

    Ans: Airtel Thanks App → Services → Balance & Validity येथे तपासता येते.

  • Que: Airtel चा रिचार्ज ऑनलाइन कसा करायचा?

    Ans: Airtel Thanks App, UPI apps (GPay/Paytm/PhonePe), Airtel वेबसाइट किंवा दुकानातून रिचार्ज करता येतो.

Web Title: Airtel annual recharge plan worth rupees 2249 this are the benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये
1

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज
2

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
3

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.