Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज

Video Editing Tips: सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या व्हिडीओला अधिक चांगले व्ह्युज मिळतील. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2026 | 10:44 AM
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज

Follow Us
Follow Us:
  • सामान्य व्हिडीओपेक्षा जबरदस्त एडीट केलेल्या व्हिडीओला जास्त चांगले व्ह्यूज मिळतात
  • व्हिडीओ एडीट करताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं
  • व्हिडीओ अधिक आकर्षक दिसण्यासाठी मोशन ग्राफीक्सचा वापर करू शकता
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी एडीट करणं आवश्यक असतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त व्ह्युज मिळू शकतील. कारण सहसा असं पाहिले जाते की, सामान्य व्हिडीओपेक्षा जबरदस्त एडीट केलेल्या व्हिडीओला जास्त चांगले व्ह्यूज मिळतात. त्यामुळे व्हिडीओ एडीट करताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला देखील सोशल मीडियावर जबरदस्त एडीट केलेला व्हिडीओ अपलोड करायचा असेल तर काही टिप्स लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. यामुळे तुमचा व्हिडीओ अधिक आकर्षक बनू शकतो.

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी

मोशन ग्राफिक्स

व्हिडीओ अधिक आकर्षक दिसण्यासाठी मोशन ग्राफीक्सचा वापर करू शकता. यामध्ये स्क्रीनवर टेक्स्ट, लोगो, ॲनिमेशन आणि विविध प्रकारच्या विजुअल इफेक्ट्सचा समावेश आहे. लोअर थर्ड टाइटलच्या मदतीने स्क्रीनच्या खालील भागात एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा महत्त्वाची माहिती जोडली जाऊ शकते. यासाठी तुम्ही विविध सॉफ्टवेअरचा वापर करू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जुने फुटेज पुन्हा वापरा

प्रत्येक व्हिडीओसाठी नवीन फुटेज शूट करण्याची गरज नाही. आधीच रेकॉर्ड करण्यात आलेले व्हिडीओ क्लिप B-roll स्वरुपात पुन्हा रेकॉर्ड केल्या जाऊ शकतात. बी-रोल मध्ये अशा पूरक दृश्यांचा समावेश असतो, जी मुख्य व्हिडिओला (ज्याला ‘ए-रोल’ म्हणतात) आधार देतात. या व्हिडीओमुळे विविधता येते आणि एडीटींगसाठी लागणारा वेळ देखील वाचतो.

ऑडियो एडिटिंगकडे दुर्लक्ष करू नका

व्हिडीओमध्ये चांगल्या फोटोंसोबतच स्पष्ट आवाज देखील गरजेचा आहे. बॅकग्राउंड म्यूजिक, संभाषण आणि साउंड इफेक्ट्सचा आवाज योग्य ठेवणं गरजेचा आहे. संभाषणाचा आवाज इतका स्पष्ट असावा की यूजर्स अगदी सहज समजू शकतील. म्यूजिक आणि साउंड इफेक्ट्स व्हिडीओला संबंधित असले पाहिजे.

सबटाईटल आणि कॅप्शन

हल्ली सोशल मीडियावर लोकं आवाज न करता व्हिडीओ पाहणं अधिक पसंत करतात. अशावेळी व्हिडीओमध्ये असलेल्या सबटाईटल आणि कॅप्शनमुळे व्हिडीओचा विषय समजण्यासाठी अधिक मदत होते. यामुळे ज्या लोकांना ऐकण्याची समस्या आहे, अशा लोकांना देखील तुमचा व्हिडीओ अगदी सहज समजू शकतो. विविध प्लॅटफॉर्म ऑटोमॅटिक कॅप्शनची सुविधा देतात, ज्यामुळे तुम्हाला कॅप्शन लिहीताना जास्त विचार करावा लागत नाही.

WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता

एडिटिंग सॉफ्टवेयर

व्हिडीओ एडीट करण्यासाठी सॉफ्टवेअर निवडण्यासोबतच त्याचे फीचर्स लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे. ॲडोबी प्रीमियर प्रो मध्ये मल्टी-कॅमेरा एडिटिंग आणि फुटेज स्टॅबिलायझेशनसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. फायनल कट प्रो हा देखील एडिटिंगसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे, तर DaVinci Resolve मध्ये कलर ग्रेडिंग आणि स्वयंचलित सबटायटलिंगसारख्या सुविधा मिळतात. नवशिक्या व्यक्ती ॲपलच्या iMovie सारख्या मोफत सॉफ्टवेअरपासून सुरुवात करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडिया व्हिडिओ एडिट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

    Ans: व्हिडिओ एडिट करताना सबटायटल्स, मोशन ग्राफिक्स, स्पष्ट ऑडिओ, योग्य कलर करेक्शन आणि आकर्षक व्हिज्युअल्स यांकडे लक्ष द्यावे.

  • Que: व्हिडिओ एडिटिंगमध्ये मोशन ग्राफिक्सचा काय उपयोग होतो?

    Ans: मोशन ग्राफिक्सच्या मदतीने व्हिडिओमध्ये टेक्स्ट, लोगो, ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स जोडता येतात. यामुळे व्हिडिओ अधिक आकर्षक बनतो.

  • Que: व्हिडिओ एडिटिंगमध्ये B-roll म्हणजे काय?

    Ans: मुख्य व्हिडिओला पूरक ठरणाऱ्या अतिरिक्त दृश्यांना B-roll म्हणतात. यामुळे व्हिडिओमध्ये विविधता येते आणि प्रेक्षकांना विषय समजण्यास मदत होते.

Web Title: Video editing tips 5 easy ways to make your social media videos more attractive hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी
1

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी

WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता
2

WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता

Laptop Tips: लॅपटॉपवर चुकून पाणी पडलं? घाबरू नका, डिव्हाइसचं नुकसान टाळण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय
3

Laptop Tips: लॅपटॉपवर चुकून पाणी पडलं? घाबरू नका, डिव्हाइसचं नुकसान टाळण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

सॅमसंग-विवोला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी सज्ज! 15 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या
4

सॅमसंग-विवोला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी सज्ज! 15 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.