Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

Bharti Airtel Prepaid Plan: तुम्ही एअरटेल यूजर्स आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी त्यांचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन पुन्हा एकदा घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2026 | 11:45 AM
Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! 'हा' लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! 'हा' लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • एअरटेलचा 399 रुपयांचा प्लॅन पुन्हा लॉन्च! दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड 5G आणि ओटीटी फ्री
  • एअरटेल यूजर्ससाठी खुशखबर! 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि जिओटस्टार सब्सक्रिप्शन
  • 28 दिवसांसाठी मोठा फायदा, 2.5GB डेटा + अनलिमिटेड 5G + OTT मिळणार
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने त्यांच्या यूजर्सना एक खास गिफ्ट दिले आहे. कंपनीने काही निवडक क्षेत्रांमध्ये त्यांचा 399 रुपयांचा प्रीपेड पुन्हा एकदा लाँच केला आहे. हे अपडेट अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांना रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तीचे फायदे पाहिजे आहेत. कंपनीने हा प्लॅन पुन्हा लाँच करण्यासोबतच प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये काही बदल देखील केले आहेत. हे फायदे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे आहेत. ज्या यूजर्सना मिड रेंज किंमतीत फायदे आणि ओटीटी सबस्क्रिप्शन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत आणि प्लॅनची व्हॅलिडीटी किती आहे, याबाबत जाणून घेऊया.

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

एयरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा लाँच

एयरटेलने त्यांच्या यूजर्ससाठी 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2.5GB डेटा मिळणार आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये डेटासह यूजर्सना नेटवर्क-वाइड अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची ​​सरासरी अंदाजित किंमत पाहिल्यास, यूजर्सना दररोज सुमारे 14 रुपये खर्च करावे लागतील.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एयरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार इतकी व्हॅलिडीटी

कंपनीने दिल्ली आणि जवळच्या क्षेत्रात हा प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे. या क्षेत्रातील एअरटेल यूजर्स कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकणार आहेत. कंपनीने या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळे ठेवले आहेत. काही क्षेत्रांमध्ये यूजर्सना डेली फिक्स्ड डेटाऐवजी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जाऊ शकतो. हा फरक कंपनीच्या सेवा आणि त्या क्षेत्रातील तिच्या नेटवर्क धोरणावर आधारित आहे. त्यामुळे, प्लॅन खरेदी करण्यापूर्वी कंपनी तुमच्या क्षेत्रात कोणते फायदे ऑफर करत आहे, याबाबत जाणून घेऊया.

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार इतकी डेटा लिमिट

अनलिमिटेड 5G डेटा देखील या प्लॅनमधील एक मुख्य आकर्षण आहे. एअरटेलच्या 5G नेटवर्कचा वापर करणारे यूजर्स कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय हाय-स्पीड डेटा वापरू शकतील. 5G अनलिमिटेड डेटाची मंथली लिमिट 300GB आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर डेटाची स्पीड कमी होते. 300 जीबी डेटा महिन्याच्या हिशोबाने हा प्लॅन यूजर्सना पुरेसा ठरू शकतो. स्ट्रीमिंग, ब्राउजिंग, सोशल मीडिया स्क्रॉलिंगसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी फायदे देखील दिले जाणार आहे. यूजर्सना 28 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे.

Web Title: Airtel re launched this popular recharge plan users will get benefits like ott and data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स
1

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत
2

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर
3

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट
4

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.