Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा…

Apple ने सर्व आयफोन युजर्ससाठी स्पायवेअर हल्ल्याबाबत महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली आहे. विशेषतः जुन्या iOS व्हर्जनवर चालणाऱ्या आयफोन युजर्सना तातडीने सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 12:13 PM
iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा...

iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा...

Follow Us
Follow Us:
  • Apple चा मोठा इशारा! जुन्या iPhone युजर्सनी लगेच करा हे अपडेट, नाहीतर डेटा धोक्यात
  • स्पायवेअर अटॅकचा धोका वाढला; Apple ने आयफोन वापरकर्त्यांसाठी जारी केली तातडीची सूचना
  • जुन्या आयफोनमध्ये मोठा सुरक्षा धोका; Apple म्हणते लगेच सॉफ्टवेअर अपडेट करा
टेक जायंट कंपनी एप्पलने सर्व आयफोन युजर्ससाठी स्पायवेअर अटॅकसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जुन्या आयफोन युजर्सना लवकरात लवकर त्यांच्या आयफोनचे सॉफ्टवेअर लेटेस्ट वर्जनवर अपडेट करणे गरजेचे आहे. या प्रोसेसमुळे युजर्स स्वतःचे आणि त्यांच्या आयफोनचे डार्क स्वॉर्ड अटॅकपासून संरक्षण करू शकतात. हॅकर्सद्वारे केल्या जाणाऱ्या डार्क स्वॉर्ड अटॅकमध्ये आयफोन यूजर्स पर्सनल माहिती आणि त्यांचा डेटा चोरला जाऊ शकतो. हा डेटा चुकीच्या कामांसाठी वापरल्या जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

केवळ 5 सेकंदात मिळणार मदत! Facebook आणि Instagram रोलआऊट झाले मेटाचे खास ‘AI असिस्टंट’, कसं करणार काम?

एप्पलने जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये असं सांगितलं आहे की, स्पायवेअर अटॅकचा सर्वाधिक धोका आयओएस 13 आणि 14 सॉफ्टवेअरवर आधारित असलेल्या आयफोन वापरणाऱ्या युजर्सना आहे. कंपनीचा असं म्हणणं आहे की, आयओएस 15 पासून आयओएस 26 पर्यंत लेटेस्ट सॉफ्टवेअर आधारित असणाऱ्या आयफोनवर या हॅकर्स अटॅकचा जास्त परिणाम होणार नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

या हॅकर्स अटॅकपासून जुन्या आयफोन युजर्सचे संरक्षण व्हावे यासाठी ॲपलने अपडेट देखील रिलीज केले आहेत. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की 11 मार्च रोजी आयओएस 15 आणि आयओएस 16 साठी एक स्पेशल सॉफ्टवेअर अपडेट रोल आउट करण्यात आले आहे. या अपडेटमुळे आयफोनची सुरक्षा अधिक वाढणार आहे. हे असे आयफोन असतील ज्यामध्ये आयएएसची लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल केले जाऊ शकत नाही.

डार्कस्वॉर्ड एक प्रकारचे स्पायवेअर आहे जे एप्पलच्या आयओएसमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन आयफोन हॅक करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे मालवेअर अत्यंत ऍडव्हान्स आहे. ही एक्सप्लोईट किट तयारी करण्यासाठी उच्चस्तरीय प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय या स्पायवेअरचे फंक्शन अधिक घातक करण्यासाठी लार्ज लँग्वेज मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे.

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

या स्पायवेअरपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एप्पल युजर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकतात. सर्वात आधी असे युजर्स जे लेटेस्ट सॉफ्टवेअर त्यांच्या आयफोनमध्ये इन्स्टॉल करू शकत नाही, त्यांच्यासाठी कंपनीने अलीकडेच एक अपडेट जारी केला आहे. यूजर्स हे अपडेट त्यांच्या आयफोनमध्ये इन्स्टॉल करून स्पायवेयरपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. कंपनीने त्यांच्या आयफोन यूजर्सना सल्ला दिला आहे की त्यांचे डिव्हाईस नेहमी अप टू डेट ठेवा.

Web Title: Alert for iphone user apple released advisory know how to update your device tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.