Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

Garena Free Max Redeem Codes For 13 December 2025: फ्री फायर मॅक्समध्ये आयोजित केला जाणारा प्रत्येक ईव्हेंट प्लेअर्ससाठी फायदेशीर असतो. कारण या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 08:39 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाले गेमिंग ईव्हेंट
  • स्पिन करून जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
  • फ्री फायर मॅक्समधील टॉप ईव्हेंट्सबद्दल जाणून घ्या
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या अनेक वेगवेगळे ईव्हेंट्स लाईव्ह आहेत. या ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना स्पिन करून किंवा काही टास्क पूर्ण करून आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायर मॅक्समध्ये सध्या लाईव्ह असलेल्या ईव्हेंटच्या मदतीने प्लेअर्स स्किन, इमोट, मास्क आणि बंडल सारखे प्रीमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. या रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे. तसेच त्यांना गेममध्ये शत्रूंना हरवण्यासाठी देखील मदत होणार आहे. आता आम्ही तुम्हाला फ्री फायर मॅक्सच्या काही बेस्ट गेमिंग ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पिन करून किंवा काही टास्क पूर्ण करून एक्सक्लूसिव स्किन, ग्लू वॉल स्किन व ईमोट सारखे जबरदस्त रिवॉर्ड जिंकू शकणार आहात. चला तर मग फ्री फायर मॅक्समधील या टॉप ईव्हेंट्सबद्दल जाणून घेऊया.

Vivo X300 चा बजेट फ्रेंडली पर्याय शोधताय? 2025 चे हे आहेत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, यूजर्सना देतात धमाकेदार परफॉर्मेंस

फ्री फायर मॅक्स टॉप ईव्हेंट्स

गोल्ड रॉयल

फ्री फायर मॅक्सच्या जबरदस्त ईव्हेंट्सपैकी एक ईव्हेंट म्हणजे गोल्ड रॉयल. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स ग्रँड प्राइज म्हणून FFWS रोल स्टार बंडल क्लेम करू शकणार आहे. यासोबतच स्विट स्टेप्स, पेडल ऑन द मेटल ईमोट आणि व्हेहिकल स्किन सारखे जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. प्लेअर्स या ईव्हेंटमध्ये स्पिन करून रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईवो वॉल्ट

ईवो वॉल्ट फ्री फायर मॅक्समधील एक लोकप्रिय गेमिंग ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स फेमस – डेमॉनिक ग्रिन, वुडपेकर – मॅजेस्टिक प्राऊलर आणि एमपी फाइव्ह – प्लॅटिनम डिव्हिनिटी स्पिन मिळणार आहे. यासोबतच लक रॉयल वाउचर, टॅक्टिकल मार्केट आणि सुपर लॅग पॉकेट देखील प्लेअर्सना क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे, ज्यासाठी डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

वॉल रॉयल

फ्री फायर मॅक्समध्ये अ‍ॅक्टिव वॉल रॉयल एक लक रॉयल इव्हेंट आहे. हा ईव्हेंट पुढील 9 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान गेमर्स स्पिन करून कॅनिबल नाईटमेअर, ऑरोरा’ज प्रोटेक्टर आणि एंजेल विथ हॉर्न्स ग्लू वॉल स्किन अनलॉक करू शकणार आहेत. यासोबतच क्रिसमस आउटफिट्स आणि शूज देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

विंटर मास्क्स

विंटर मास्क्स फ्री फायर मॅक्सचा लेटेस्ट गेमिंग ईव्हेंट आहे. यामध्ये प्रीमियम रिवॉर्ड म्हणून वेगवेगळे प्रकराचे फेस मास्क दिले जाणार आहेत. यामध्ये लक रॉयल वाउचर, वेपन लूट क्रेट आणि गोल्ड रॉयल वाउचर सारखे रिवॉर्ड्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे.

आजचे रिडीम कोड्स जाणून घ्या

  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FB1Z6U8N9A7O5TRS
  • FQ8K2M3G7L4X1Y6E
  • FM3N7A9V1X5C8JKL
  • FN7R4W1O6Z8D2Y5X

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Amazing top events of free fire max players redeem codes for 13 december 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

अमेझॉनचे दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच! तापमान ओळखण्यासाठी पडेल उपयोगी, जाणून घ्या वैशिष्ट्ये
1

अमेझॉनचे दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच! तापमान ओळखण्यासाठी पडेल उपयोगी, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव
2

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
3

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर

Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? थांबा, घाई नको! ‘हे’ फीचर्स दुर्लक्षित केले तर पश्चात्ताप होईल
4

Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? थांबा, घाई नको! ‘हे’ फीचर्स दुर्लक्षित केले तर पश्चात्ताप होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.