Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!

Amazon Clinic सध्या Android ॲपवर उपलब्ध आहे. क्लिनिकमधील कंसल्टेशन शुल्क 299 रुपयांपासून सुरू होते आणि तज्ञांच्या आधारावर 799 रुपयांपर्यंत जाते. Amazon Clinic च्या मदतीने तुम्ही घरी बसून डॉक्टरांशी बोलू शकाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2024 | 08:26 AM
शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!

शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!

Follow Us
Close
Follow Us:

Amazon India ने भारतात Amazon Clinic नावाची नवीन सेवा सर्विस केली आहे. याद्वारे युजर्सना घरबसल्या डॉक्टरांकडून त्यांच्या समस्यांचे निराकरण ऑनलाइन करून घेता येणार आहे. या ऑनलाइन Amazon साठी रूग्णांना 299 ते 799 रुपयांपर्यंत फिज भरावी लागणार आहे. Amazon Clinic मार्फत रुग्णांना 50 हून अधिक आरोग्य परिस्थितींसाठी ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे.

हेदेखील वाचा- itel S25 सीरीजची अफोर्डेबल प्राइजमध्ये एंट्री, 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Amazon Clinique लाँच केल्यानंतर, Amazon आता प्रॅक्टो, मेडीबडी, 1mg ऑनलाइन कंसल्टेशन आणि इतर टेलिहेल्थ प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणार आहे. Amazon ची ही नवीन सेवा युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाईन शॉपिंगसोबतच आता Amazon युजर्सना डॉक्टरचा सल्ला घेण्याची संधी देखील मिळणार आहे. Amazon Clinic सर्विस भारतातील Amazon युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Amazon Clinic सध्या केवळ एक्सक्लूसिव Amazon Android ॲपवर उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या iOS युजर्सना Amazon Clinic सर्विसचा लाभ घेता येणार नाही. परंतु ही सर्विस लवकरच iOS वर देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

किंमत 299 रुपयांपासून सुरू

Amazon Clinic मध्ये रुग्णांना डर्मेटोलॉजी, स्त्रीरोग, बालरोग, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डिओलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, मानसोपचार, ऑर्थोपेडिक्स यासह विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा रुग्णांना सल्ला घेता येणार आहे. क्लिनिकमधील कंसल्टेशन शुल्क 299 रुपयांपासून सुरू होते आणि तज्ञांच्या आधारावर 799 रुपयांपर्यंत जाते.

तुम्ही विशिष्ट स्लॉटसाठी ऑनलाइन कंसल्टेशन बुक करू शकता. ऑनलाइन कंसल्टेशनमध्ये व्हिडिओ, ऑडिओ आणि चॅट सपोर्ट समाविष्ट आहे आणि अनलिमिटेड सात-दिवस विनामूल्य फॉलो-अप समाविष्ट आहेत. ॲमेझॉनने सांगितले की, कंसल्टेशन सामान्यत: 10 ते 30 मिनिटांपर्यंत आरोग्य समस्येवर अवलंबून असते.

हेदेखील वाचा- व्हॉट्सॲप करणार फॅक्ट चेक, ओळखणार खरे – खोटे फोटो! लवकरच येणार नवीन फीचर

Amazon Clinic सर्विस Android वर उपलब्ध

Amazon Clinic सध्या केवळ एक्सक्लूसिव Amazon Android ॲपवर उपलब्ध आहे आणि लवकरच iOS ॲपवर उपलब्ध होईल. तथापि, ते PC द्वारे उपलब्ध नाही.

Amazon Clinic वर ऑनलाइन कंसल्टेशन कसा बुक करायचा:

  • Amazon ॲपवरील फार्मसी पर्यायावर टॅप करा.
  • यानंतर क्लिनिकच्या बॅनरवर टॅप करा.
  • त्यानंतर नवीन Book a new consultation वर टॅप करा.
  • नंतर सूचीमधून स्पेशलिस्ट सिलेक्ट करा.
  • नंतर डॉक्टर निवडा आणि कंसल्टेशन वर टॅप करा.
  • यानंतर कंसल्टेशन करण्याची वेळ निवडा आणि कन्फर्म वर टॅप करा.
  • नंतर टर्म आणि अटीला सहमती द्या आणि बुक अपॉइंटमेंट वर टॅप करा.
  • नंतर वापरकर्ता प्रोफाइल निवडा आणि वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून ते पूर्ण करा.
  • क्लिनिक प्रोफाइल तयार करण्यासाठी प्रोफाइल तयार करा वर टॅप करा.
  • तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या क्लिनिक प्रोफाइलसाठी पिन देखील सेट करू शकता.
  • एकदा हे पूर्ण झाल्यावर, अटी आणि शर्तींना पुन्हा सहमती द्या आणि बुक अपॉइंटमेंट वर टॅप करा.
  • आता तुम्ही पेमेंट करू शकता आणि Amazon Clinic वर डॉक्टरांची भेट घेऊ शकता.
  • अशा प्रकारे, तुम्ही घरी बसून तुमच्या आरोग्याविषयी डॉक्टरांशी बोलू शकाल आणि ऑनलाइन सल्ला घेऊ शकाल.

Web Title: Amazon clinic service launch in india now users will get doctors consultation know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 08:26 AM

Topics:  

  • amazon
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
1

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल
2

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य
3

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य
4

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.