Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरगोस डिस्काऊंट आणि ऑफर्ससह ‘या’ दिवशी सुरु होतोय Amazon Festival Sale!

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये तुम्हाला फॅशन ब्रँडपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींवर आकर्षक सूट मिळणार आहे. ग्राहकांना या सेलमधील प्रत्येक खरेदीवर बेस्ट डील आणि भरगोस डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2024 | 08:37 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

Amazon Great Freedom Festival Sale: सर्वांचा आवडता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर लवकरच Amazon Great Freedom Festival Sale सुरु होणार आहे. तुम्ही नवीन फोन, कपडे, ॲक्सेसरिज किंवा होम अप्लायन्सेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये तुम्हाला फॅशन ब्रँडपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींवर आकर्षक सूट मिळणार आहे. ग्राहकांना या सेलमधील प्रत्येक खरेदीवर बेस्ट डील आणि भरगोस डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. कंपनीने Amazon Great Freedom Festival Sale ची तारीख जाहीर केली आहे.

हेदेखील वाचा- अँड्रॉईड युजर्सना धोक्याची घंटा! सायबर सिक्युरिटी फर्मने जारी केला अलर्ट

Amazon च्या प्राईम मेंंमर्बसाठी हा सेल 5 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच 6 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर उर्वरित Amazon युजर्ससाठी हा सेल 6 ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना बेस्ट डील, डिस्काउंटसह अनेक बँक ऑफर्सदेखील मिळणार आहेत. हा सेल 11 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

बँक ऑफर्स

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये खरेदी करणाऱ्या युजर्सना बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. जे युजर्स SBI बँकेची सेवा वापरतात आणि पेमेंटच्या वेळी SBI बँक कार्ड वापरतात, तर त्यांना 10 टक्के अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे.

हेदेखील वाचा- देशातील 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध; 10 वर्षांत मोबाईल युजर्समध्ये प्रचंड वाढ

मोबाईलवर डिस्काऊंट

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. 24 महिन्यांपर्यंत कोणत्याही खर्चाच्या ईएमआयशिवाय, 50 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर, 5 हजार रुपयांपर्यंतची सूट देखील कूपनद्वारे ग्राहकांना स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. ज्या स्मार्टफोन्सवर तुम्हाला सवलत मिळेल त्यामध्ये OnePlus Nord CE4, OnePlus Nord CE4 Lite 5G, iQOO Z9 Lite 5G, OnePlus Nord 4 5G, iQOO 12 5G, Redmi 13 5G, Realme Narzo 70 Pro 5G, Realme Narzo 70, Realme 5G, 5G. Tecno Spark 20 Pro 5G, Samsung Galaxy M35 5G सारखे इतर मॉडेल देखील समाविष्ट आहेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना होम अप्लायन्सेसपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रचंड सूट मिळणार आहे. या सेलमध्ये युजर्सना स्मार्टवॉचवर 80 टक्के, हेडफोनवर 75 टक्के, टॅबलेटवर 60 टक्के आणि घरगुती उपकरणांवर 65 टक्क्यांपर्यत डिस्काऊंट मिळणार आहे.

स्मार्ट टिव्हीवर डिस्काऊंट

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर भरगोस डिस्काऊंट मिळणार आहे. Amazon ऑफर्सवर 58% सवलतीत युजर्स सर्वोत्कृष्ट 65 इंच LED TV खरेदी करू शकता.

 

Web Title: Amazon great freedom festival sale will live on 6 august with best deals and discount offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
2

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
3

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.