Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Amazon - Flipkart Sale 2026: ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर लवकरच सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंट विविध वस्तू उपलब्ध असणार आहेत. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना 8 ऑक्टोबर रोजी बिग बिलीयन डे सेलचा अर्ली ॲक्सेस मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2026 | 02:32 PM
विशलिस्ट तयारी केली का? Amazon - Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

विशलिस्ट तयारी केली का? Amazon - Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Follow Us
Follow Us:
  • प्लस मेंबर्सना 8 ऑक्टोबर रोजी बिग बिलीयन डे सेलचा ॲक्सेस
  • दोन्ही सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार इंस्टंट डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर
  • ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार
Amazon – Flipkart Sale: ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरु होणार आहे. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सने त्यांच्या सेलची घोषणा केली आहे. ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल 8 ऑक्टोबरपासून आणि फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डे सेल 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र अधिकृतपणे सेल सुरु होण्यापूर्वीच प्लस मेंबर्सना याचा ॲक्सेस मिळणार आहे. प्लस मेंबर्सना 8 ऑक्टोबर रोजी बिग बिलीयन डे सेलचा ॲक्सेस मिळणार आहे. दोन्ही सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इंस्टंट डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. तसेच कार्ड्स ऑफर्स देखील सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत.

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

8 आणि 9 ऑक्टोबर रोजी सुरु होणार सेल

ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेल 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस, ब्लॅक मेंबर्सना आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड होल्डर्सना 8 ऑक्टोबर रोजी सेलचा अर्ली ॲक्सेस मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेल

फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेलमध्ये ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या निवडक कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या को-ब्रँडेड कार्डवर देखील 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर करत आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट सुपर.मनी सर्विसद्वारे पहिल्या व्यवहारावर 10 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मात्र यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

ॲमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल

ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेलमध्ये एसबीआयच डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकते. तर काही ईएमआय व्यवहारांवर देखील ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त, पात्र खरेदीवर एका स्वतंत्र ऑफरअंतर्गत 35 टक्के पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, ज्यासाठी 150 रुपयांची कमाल मर्यादा लागू असेल. ‘ॲमेझॉन पे लेटर’ वापरून केलेल्या पात्र खरेदीवर 10 टक्के कॅशबॅकचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ॲमेझॉन 5 टक्क्यापर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकते.

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की, जर सेलमध्ये एखाद्या प्रोडक्टवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट असे लिहीले असेल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला प्रोडक्टच्या खरेदीवर संपूर्ण 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. खरेदीची रक्कम, कार्डची पात्रता आणि ऑफरची कमाल मर्यादा यावर डिस्काऊंट निश्चित केले जाते.

Web Title: Amazon great indian festival and flipkart big billion days update know sale discounts and cashback offers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Tech News

संबंधित बातम्या

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
1

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
2

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
3

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
4

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.