Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स

Amazon Great Summer Sale आजपासून प्राईम मेंबर्ससाठी सुरू झाला आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि फ्रीजवर मिळतोय 70% पर्यंत डिस्काउंट. पाहा सर्वोत्तम ऑफर्सची यादी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 07, 2026 | 06:26 PM
Amazon Great Summer Sale (Photo Credit- X)

Amazon Great Summer Sale (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू!
  • स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त
  • पाहा बेस्ट ऑफर्स
Amazon Great Summer Sale News: ऑनलाइन शॉपिंगची आवड असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनचा बहुप्रतीक्षित ‘ग्रेट समर सेल’ (Amazon Great Summer Sale) आज, 7 मे पासून प्राईम मेंबर्ससाठी लाइव्ह झाला आहे. सर्व सामान्य युजर्ससाठी हा सेल उद्या, 8 मे पासून सुरू होईल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर प्रचंड सवलत दिली जात आहे. विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टचा सेल देखील 9 मे पासून सुरू होत असल्याने ग्राहकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

प्राईम मेंबर्ससाठी विशेष ‘अर्ली एक्सेस’ आणि ऑफर्स

प्राईम मेंबर्सना या सेलमध्ये विशेष प्राधान्य (Early Access) देण्यात आले आहे. ॲमेझॉनच्या माहितीनुसार, प्राईम मेंबर्सना कोणत्याही उत्पादनाच्या खरेदीवर 15% पर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये Samsung, Apple, Realme, iQOO, OnePlus आणि Xiaomi सारख्या दिग्गज ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठी बचत करण्याची संधी आहे. स्मार्टफोनव्यतिरिक्त LED स्मार्ट टीव्ही, स्प्लिट एसी आणि फ्रीज यांसारख्या होम अप्लायन्सेसवरही मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे.

बँक ऑफर्स आणि सुलभ EMI ची सुविधा

ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ॲमेझॉनने अनेक बँकिंग ऑफर्स जाहीर केल्या आहेत:

  • HDFC बँक: HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट आणि सुलभ EMI चा लाभ मिळेल.
  • No-Cost EMI: नो-कॉस्ट EMI अंतर्गत ग्राहक दररोज अवघे 9 रुपये खर्च करून आपली आवडती उत्पादने खरेदी करू शकतात.
  • Amazon Pay ICICI कार्ड: या कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
  • अतिरिक्त फायदे: काही निवडक उत्पादनांवर ₹1,250 ते ₹2,500 पर्यंतचा एक्स्ट्रा बेनेफिट देखील दिला जात आहे.

Delivery Box Scam : ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक

स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर ‘धमाका’ डील्स

या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर तब्बल ₹30,000 पर्यंत सूट दिली जात आहे. सॅमसंगचे फोन्स ₹13,999 पासून, तर रेडमीचे फोन्स ₹11,999 च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहेत. लॅपटॉप खरेदीवर 60% पर्यंत, तर ऑडिओ डिव्हाइसेसवर (हेडफोन्स, स्पीकर्स) 70% पर्यंत डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

होम अप्लायन्सेसवर हजारो रुपयांची बचत

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी आणि फ्रीजवर विशेष सवलत देण्यात आली आहे:

  • Smart TV: स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत केवळ ₹6,999 असून सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर 40% पर्यंत सूट आहे.
  • Air Conditioners: इन्व्हर्टर स्प्लिट एसी खरेदीवर 55% पर्यंत सवलत मिळेल.
  • Refrigerators: Haier चा ₹1,09,390 किमतीचा प्रीमियम फ्रीज या सेलमध्ये केवळ ₹60,990 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फ्रीजच्या खरेदीवर ग्राहकांना ₹49,000 पर्यंतचा मोठा डिस्काउंट मिळत आहे.

 मार्केट हादरले! Itel चा धमाका; ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला A100C New स्मार्टफोन

Web Title: Amazon great summer sale 2026 prime members early access smartphone tv offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • amazon
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
2

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
3

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
4

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.