Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon ची सर्विस झाली स्मार्ट आणि पावरफुल! आता ड्रोनने होणार तुमच्या iPhone ची डिलीव्हरी, या भागांत सुरु झाली सेवा

तुमच्या दाराची बेल वाजली आणि समोर एक ड्रोन आयफोनची डिलीव्हरी करण्यासाठी आला असेल तर? स्वप्न वाटेल ना! पण आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी ड्रोनद्वारे आयफोनची डिलीव्हरी करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2025 | 12:44 PM
Amazon ची सर्विस झाली स्मार्ट आणि पावरफुल! आता ड्रोनने होणार तुमच्या iPhone ची डिलीव्हरी, या भागांत सुरु झाली सेवा

Amazon ची सर्विस झाली स्मार्ट आणि पावरफुल! आता ड्रोनने होणार तुमच्या iPhone ची डिलीव्हरी, या भागांत सुरु झाली सेवा

Follow Us
Close
Follow Us:

आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगेत उभं राहा किंवा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर त्याच्या डिलीव्हरीसाठी 4 ते 5 दिवस वाट बघा… या सर्व त्रासातून आता तुमची सुटका होणार आहे. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने एक नवीन सर्विस सुरु केली आहे. आता अ‍ॅमेझॉनवर आयफोन ऑर्डर केल्यानंतर 4 ते 5 दिवस डिलीव्हरी बॉयची वाट पाहण्याची गरज नाही. कारण आता आयफोनची डिलीव्हरी कोणताही डिलीव्हरी बॉय नाही तर ड्रोनद्वारे केली जाणार आहे. Amazon ने Prime Air ड्रोन सर्विस सुरु केली आहे. ही सर्विस स्मार्ट आणि पावरफुल असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता ही सर्विस iPhone सारख्या हाय-अँड स्मार्टफोन्स आणि अनेक डिव्हाईसची ड्रोनद्वारे डिलीव्हरी करणार आहे. यासाठी केवळ 1 तासांचा वेळ लागणार आहे.

Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

सत्य आहे की स्वप्न?

Amazon ने अमेरिकेत Prime Air ड्रोन डिलीवरी प्रोग्राम अपग्रेड केला आहे. त्यामुळे आता ही सर्विस काही निवडक भागांमध्ये सुरु करण्यात आली आहे. जर तुम्ही टेक्सास किंवा अ‍ॅरिझोनामधील काही निवडक झोनमध्ये राहत असाल, तर हे तुमच्यासाठी पूर्णपणे बदल घडवून आणणारे ठरू शकते. कारण Prime Air ड्रोन डिलीवरी प्रोग्राम या भागात सुरु करण्यात आला आहे. ड्रोनद्वारे Apple iPhone, Samsung Galaxy फोन्स, AirPods, AirTags, आणि Ring डोरबेल सारखे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस ड्रोनद्वारे डिलीव्हर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कशी काम करणार ही नवीन सुविधा?

डिलीव्हरीसाठी Amazon त्यांच्या नवीन MK30 ड्रोनचा वापर करणार आहे. हे ड्रोन तुमच्या घराच्या यार्ड किंवा ड्राइववे सारख्या भागात जमीनीपासून 13 फूट उंचावरून डिलीव्हरी करणार आहे. Amazon च्या लिस्टमध्ये 60,000 हून प्रोडक्ट्स आहेत, जे ड्रोनद्वारे ऑर्डर केले जाऊ शकतात. यामध्ये केवळ गॅझेट्सच नाही तर Alpha Grillers किंवा Thermometer सारखे स्मार्ट किचन टूल्स देखील सहभागी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ऑर्डर 5 पौंड (सुमारे 2 किलो) पेक्षा हलकी असेल आणि तुमचा परिसर या सेवेसाठी पात्र असेल तरच डिलिव्हरी शक्य आहे.

वातावरणाचा देखील होणार परिणाम

प्रत्येक वातावरणात ड्रोन उडू शकत नाही. यासाठी Amazon ने 75 मिनटांपर्यंत वेदर फोरकास्ट सिस्टम तयार केली आहे, जो पहिला अंदाज लावणार आहे की ड्रोनव्दारे डिलीव्हरी केली जाऊ शकते की नाही. जर कोणत्याही कारणास्तव ड्रोनद्वारे डिलीव्हरी केली जाणार नसेल तर त्याबाबत ग्राहकांना आधीच माहिती दिली जाते.

गर्लफ्रेंडने व्हाट्सअ‍ॅपवर केलंय Blocked? टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वत:च करू शकता Unblock; कसं ते जाणून घ्या

अशा प्रकारे निवडू शकता ड्रोन डिलीव्हरी

जेव्हा तुम्ही Amazon वर खरेदी करता आणि चेकआउट पेजवर पोहोचता, तेव्हा तुमचे लोकेशन आणि प्रोडक्ट पात्र असल्यास, तुम्हाला ड्रोन डिलिव्हरीचा पर्याय दिसेल. तिथून तुम्ही तुमचा पसंतीचा डिलिव्हरी पॉइंट (जसे की यार्ड किंवा ड्राईव्हवे) निवडू शकता.

Web Title: Amazon started new service now iphone will be delivered by drone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.