Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Schecule Feature: व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी लवकरच एक नवीन फीचर जारी केलं जाणार आहे. हे फीचर यूजर्ससाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे. यामध्ये यूजर्सना मेसेज शेड्यूल करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 09:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर रोलआऊट करण्याची तयार करत आहे
  • यूजर्स त्यांचे मेसेज शेड्यूल करू शकणार
  • मेसेज टाईप केल्यानंतर एक तारीख आणि वेळ सेट करण्याचा पर्याय
पुन्हा एकदा मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहे. एका नव्या फीचरसह कंपनीने त्यांच्या यूजर्सना सुखद धक्का दिला आहे. खरं तर हे असं फीचर आहे, ज्याची यूजर्स गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत होते. आता अखेर कंपनीने यूजर्सची इच्छा पूर्ण करून एक नवीन फीचर रोलआऊट करण्याची तयार करत आहे. नवीन फीचर यूजर्ससाठी अत्यंत फायद्याचं ठरणार आहे.

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

लेटेस्ट बीटा अपडेटद्वारे माहिती मिळाली आहे की, कंपनी लवकरच एक असं फीचर रोलआऊट करण्याच्या तयारीत आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स त्यांचे मेसेज शेड्यूल करू शकणार आहेत. म्हमजेच तुम्ही सेट केलेल्या वेळी मेसेज आपोआप सेंड होणार आहे. तुम्ही मेसेज टाईप करून तारीख आणि वेळ निवडू शकता, त्यानंतर तुम्ही सेट केलेल्या वेळी आपोआप मेसेज सेंड केला जाईल. समजा तुम्ही 12 वाजता वेळ सेट केली आहे. तर त्या व्यक्तिला 12 वाजताच आपोआप मेसेज सेंड केला जाणार आहे. अनेकदा असं होतं की तुम्हाला एखाद्या व्यक्तिला ठराविक वेळेत मेसेज करायचा असतो पण तुम्ही विसरता आणि नंतर पश्चाताप होतो. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही आधीच मेसेज सेंड करण्यासाठी तारीख आणि वेळ सेट करू शकणार आहात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

शेड्यूल मेसेज फीचर कसं काम करेल?

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्सना मेसेज टाईप केल्यानंतर एक तारीख आणि वेळ सेट करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर ठरवलेल्या वेळी आपोआप मेसेज सेंड केला जाणार आहे. यासाठी यूजरला पुन्हा अ‍ॅप उघडण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त काम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शेड्यूल केलेले मेसेज डेडिकेटेड सेक्शनमध्ये दिसणार आहे. ज्यामुळे चॅटची माहिती स्क्रीनमध्ये अगदी सहज एक्सेस केली जाऊ शकते. येथून, यूजर्स किती मेसेज शेड्यूल केले आहेत ते देखील पाहू शकतील आणि आवश्यक असल्यास, ते सहजपणे मॅनेज करू शकतील किंवा हटवू शकतील.

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

डिलीट केल्यास नोटिफिकेशन जाणार नाही

या नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजेच जर तुम्ही वेळेपूर्वीच शेड्यूल केलेला एखादा मेसेज डिलीट केला तर रिसीव्हरला त्याबाबत कोणतीही नोटिफिकेशन जाणार नाही. याचं कारण म्हणजे मेसेज सेंड होण्यापूर्वीच डिलीट करण्यात आला. यामुळे रिसीव्हरला याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीमध्ये काम करेल.

Web Title: Whatsapp new update will roll out soon users can schedule message according to date know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
1

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस
2

Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या
3

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स
4

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.