Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

यंदाच्या दिवाळीत आयफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता आम्ही तुम्हाला आयफोन 16 वर उपलब्ध असलेल्या जबरदस्त डिल्सबद्दल सांगणार आहोत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 21, 2025 | 07:23 AM
Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

Follow Us
Follow Us:

दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अ‍ॅपल आणि सॅमसंगसह अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. केवळ अँड्रॉईडच नाही तर या सेलमध्ये आयफोन मॉडेलवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’

गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 वर आता मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या आयफोनवर सध्या उत्कृष्ट डिल्स ऑफर केल्या जात आहेत. त्यामुळे हा महागडा आयफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. तर, जर तुम्ही नवीन आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही संधी गमावू नका. तर, आयफोन 16 वर तुम्हाला सर्वोत्तम डील कुठे मिळणार आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 16 वर डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध

टेक जायंट कंपनीने iPhone 16 गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 80,000 रुपये होती. मात्र कंपनीची नवीन iPhone 17 सीरीज लाँच होताच कंपनीने iPhone 16 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी केली. त्यामुळे यानंतर iPhone 16 ची किंमत 70 हजार रुपये झाली होती. आता सुरु असणाऱ्या दिवाळी सेलमध्ये या आयफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. फ्लिपकार्टवर हा आयफोन 11,000 हजार रुपयांहून अधिकच्या डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवर तुम्ही iPhone 16 57,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहात. कंपनी SBI क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांचं एक्स्ट्रा डिस्काउंट देखील ऑफर करत आहे. यानंतर आयफोन 16 ची किंमत 56,999 रुपये झाली आहे.

अ‍ॅमेझॉनवर देखील आयफोन 16 च्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉनवर आयफोन 16 ची किंमत सध्या 62,900 रुपये झाली आहे. तथापि, बँक ऑफर असूनही, फोनची किंमत बरीच जास्त आहे. तथापि, फ्लिपकार्ट एक चांगली ऑफर देत आहे आणि तुम्हाला तो स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

iPhone 16 चे खास फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर iPhone 16 मध्ये अनेक नवीन आणि एडवांस फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये A18 Bionic चिप आहे, जी अधिक चांगला परफॉर्मेंस आणि बॅटरी एफिशिएंसी ऑफर करते. या डिव्हाईसमध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे जो आणखी ब्राइट आणि क्लियर विजुअल देतो.

काय आहे WhatsApp चं Custom Chat Lists फीचर, ज्यात फेव्हरेट चॅट अ‍ॅड करता येईल; जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये 48MP चा मुख्य सेंसर आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम, सॅटेलाइट कॉलिंग सपोर्ट आणि अधिक चांगली हीट मॅनेजमेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Amazon vs flipkart where you can get best deal on iphone 16 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 07:23 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
1

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स
2

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी
3

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश
4

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.