Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील

Apple Pay India Launch: ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीला Apple Pay भारतात अधिकृतपणे लॉन्च होऊ शकतं. यामुळे आयफोन आणि Apple Watch वापरणाऱ्या लोकांना पेमेंट करणं सोपं तसेच फास्ट होईल. 

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 12:14 PM
iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर 2026 मध्ये Apple Pay लॉन्च?
  • सुरुवातीला या बॅंकेच्या क्रेडिट कार्ड्सपासून सेवा सुरू
  • लॉन्चवेळी UPI सपोर्ट नसण्याची शक्यता
आयफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच भारतात Appleपे (Apple Pay) सुरु होणार असल्याची माहिती मिळतीये.  याआधी गुगल पे किंवा फोन पे अशा अॅपवरुन पेमेंट करावे लागत होते, आता मात्र apply स्वतंत्र्य पेमेंट सुरु करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीला Apple Pay भारतात अधिकृतपणे लॉन्च होऊ शकतं. यामुळे आयफोन आणि Apple Watch वापरणाऱ्या लोकांना पेमेंट करणं सोपं तसेच फास्ट होईल.

सुरुवातीला ‘या’ बँकेसोबत हातमिळवणी

Apple ने भारतात सुरुवात करण्यासाठी Axis Bank सोबत भागीदारी केली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त Axis Bank च्या क्रेडिट कार्डवाल्या लोकांनाच Apple Pay वापरता येणार आहे. तुमच्याकडे जर Axis चं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ते तुमच्या आयफोनच्या Wallet मध्ये ॲड करू शकता. दरम्यान Apple चा प्लॅन भारतात मोठा असूव कंपनी HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या मोठ्या बँकांशी पण बोलणी करत आहे. ती बोलणी सकारात्मक दृष्टया झाली की, सर्वच बँक ग्राहकांना Apple Payचा वापर करु शकतील. Apple Pay India Launch:

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Apple Pay काम कसं करणार?

  • NFC नावाचं तंत्रज्ञान वापरलं केले आहे,
  • ज्याला आपण Tap-and-Pay म्हणतो.
  • कोणत्याही दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन पेमेंट करावे.
  • तुमचा आयफोन किंवा Apple Watch त्या मशीनजवळ न्या आणि टॅप करा.
  • सेकंदात पेमेंट होऊन जाईल. कोणतंही वेगळं ॲप उघडायची गरज नाही.

सुरक्षितता कशी असणार?

Apple नेहमीच सुरक्षिततेसाठी ओळखलं जातं. यात पण तसंच आहे. प्रत्येक पेमेंट करताना Face ID किंवा Touch ID लागेल. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही पेमेंट करू शकणार नाही. तुमचा फोन जरी कोणी घेतला तरी तुमच्या चेहऱ्याशिवाय किंवा फिंगरप्रिंट शिवाय पैसे कट होणार नाहीत. RBI ने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिकला परवानगी दिल्यामुळेच Apple Pay चा रस्ता भारतात मोकळा झाला आहे.

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

UPI चं काय होणार?

सध्या तरी हे फक्त क्रेडिट कार्डसाठी असणार आहे. पण पुढे यामध्ये UPI पेमेंट पण जोडलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. जर UPI आलं तर मग धमालच होईल. कारण भारतात सगळ्यात जास्त UPI च वापर होतो. यासाठी ऑक्टोबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Apple pay india launch axis bank october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Apple Company
  • Apple iOS
  • iphone
  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI वर MDR आकारल्यास पुन्हा रोख व्यवहार वाढतील? 2000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंट्सबाबत महाराष्ट्र चेंबरचा सरकारला मोठा इशारा!
1

UPI वर MDR आकारल्यास पुन्हा रोख व्यवहार वाढतील? 2000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंट्सबाबत महाराष्ट्र चेंबरचा सरकारला मोठा इशारा!

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी Androidचे 5 धुरंधर तयार; फीचर्स पाहून Appleलाही टाकेल मागे
2

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी Androidचे 5 धुरंधर तयार; फीचर्स पाहून Appleलाही टाकेल मागे

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
3

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! पेट्रोल भरायला निघताय? UPIवर अवलंबून राहू नका…
4

Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! पेट्रोल भरायला निघताय? UPIवर अवलंबून राहू नका…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.