Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

Apple event 2025: 9 जूनपासून Apple चा सर्वात मोठा ईव्हेंट सुरु होणार आहे. हा ईव्हेंट Apple युजर्ससाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन अपडेट्स सादर केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2025 | 12:25 PM
WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Apple चा WWDC 2025 ईव्हेंट उद्यापासून म्हणजेच 9 जूनपासून सुरु होणार आहे. WWDC म्हणजेच वर्ल्डवाईड डेवलपर्स कॉन्फरन्स. या ईव्हेंटमध्ये सॉफ्टवेयर आणि हार्डवेयरबाबत अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. iPhone, iPad, Apple Watch आणि macOS डिव्हाईससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा देखील केली जाऊ शकते.

Jio vs Airtel vs Vi: 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोण देतं सर्वात जास्त बेनेफिट्स? कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट? जाणून घ्या

WWDC 2025 ईव्हेंट या ठिकाणी पहा लाईव्ह?

Apple ने नुकतेच WWDC 2025 ईव्हेंटबाबत माहिती शेअर केली आहे. हा ईव्हेंट 9 जून रोजी सकाळी 10 वाजता PDT होईल, म्हणजेच भारतात तुम्ही हा ईव्हेंट रात्री 10.30 वाजता पाहू शकता. यानंतर दुपारी 1 वाजता PDT म्हणजेच भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर्ससाठी नवीन काय आहे याची तांत्रिक माहिती देईल. हा ईव्हेंट जागतिक स्तरावर लाइवस्ट्रीम केला जाईल. युजर्स हा ईव्हेंट Apple च्या अधिकृत वेबसाइट, Apple TV अ‍ॅप किंवा कंपनीच्या YouTube चॅनेलद्वारे पाहू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

WWDC 2025 मध्ये काय असणार खास?

iOS 26

यावेळी कंपनी WWDC 2025 मध्ये त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव बदलण्याची शक्यता आहे. iOS 26 ला iOS 19 अपडेटच्या जागी सादर केलं जाऊ शकतं. या बदलामुळे iOS वर्जन कॅलेंडर वर्षासह सेट होईल, ज्यामुळे iOS 27, 28 आणि त्यानंतरच्या रिलीझसाठी युजर्समधील गोंधळ दूर होईल. Apple च्या सॉफ्टवेयर विकासाच्या दृष्टिकोणातून हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

सर्व डिव्हाईससाठी मिळणार नवीन लूक

यावेळी आपल्या नवीन OS अपडेटसह Apple त्यांच्या सर्व डिव्हाईसचा लूक बदलण्याची तयारी करत आहे. नवीन अपडेटमध्ये युजर्सना नवीन आयकॉन मिळणार आहेत. कंपनी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमला रीडिझाईन करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन OS ला Vision OS Pro सारख्या ऑपरेटिंग सिस्टमप्रमाणे डिझाईन करण्याचा प्रयत्न करत आहे.

एक नवीन गेमिंग अ‍ॅप

Apple गेमिंग अनुभवात सुधारणा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळी जुन्या गेम सेंटरला हटवून कंपनी त्याच्याजागी एक नवीन आणि प्री-इंस्टॉल केलेले गेमिंग अ‍ॅप वापरू शकते. हा बदल iPhone, iPad, Mac आणि Apple TV वर उपलब्ध होणार आहे.

Nothing Phone 3 बाबत समोर आली नवीन अपडेट, असा असणार स्मार्टफोनचा रियर पॅनल! फोनला मिळणार नवा लूक

AI इंटीग्रेशन

अहवालात म्हटले आहे की डेव्हलपर्सना लवकरच एक नवीन टूलकिट दिलं जाणार आहे. यामुळे डेव्हलपर्स अ‍ॅपलचे स्वतःचे एआय मॉडेल थर्ड-पार्टी अ‍ॅप्समध्ये जोडू शकणार आहेत. याचा फायदा आयफोन युजर्सना होणार आहे. कारण यामुळे अ‍ॅप्सची एआय पॉवर आणखी वाढणार आहे. याशिवाय युजर्सना जबरदस्त फीचर्स देखील मिळणार आहेत.

नवीन Mac Pro आणि iPhone 17 Air

2025 मध्ये आधीच कंपनीने नवीन MacBook Air M4, iPad Air M3 आणि iPhone 16e मॉडेल सादर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, एक रिफ्रेश्ड Mac Pro देखील सादर केलं जाऊ शकतं.

Web Title: Apple wwdc 2025 event starts from 9 june what will special in this event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
2

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
3

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच
4

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.