Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

Upcoming iQOO 16R: भारतात लवकरच एक नवीन आयक्यूओओ स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे नाव, लाँच तारीख किंवा फीचर्सची अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 01:46 PM
चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

Follow Us
Follow Us:
  • आयक्यूओओ भारतीय बाजारात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार
  • स्मार्टफोनला अलीकडेच भारताच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS कडून सर्टिफिकेशन देण्यात आले
  • आगामी स्मार्टफोन iQOO 16R या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता
iQOO Smartphone: टेक कंपनी आयक्यूओओ भारतीय बाजारात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा हा आगामी 5G स्मार्टफोन iQOO 16R या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनला अलीकडेच भारताच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS कडून सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याच्या चर्चा अधिक वाढल्या आहेत. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केली नाही.

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

कधी लाँच होणार कंपनीचा नवीन स्मार्टफोन?

तसेच, टेक कंपनीने अद्याप डिव्हाईसचे नाव, लाँच तारीख किंवा फीचर्सबाबत देखील कोणताही खुलासा केला नाही. भारतात हा आगामी स्मार्टफोन iQOO 16R या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर काही मार्केटमध्ये हा स्मार्टफोन iQOO 16s नावाने देखील सादर केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केली नसली तर अशा चर्चा सुरु आहेत की, भारतात हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. तर याची विक्री जानेवारी 2027 मध्ये सुरु होऊ शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

BIS लिस्टिंगमध्ये दिसला मॉडेल नंबर

BIS लिस्टिंगमध्ये एका नवीन iQOO डिव्हाईसचा ‘I2606’ हा मॉडेल क्रमांक दिसून आला आहे. या डिव्हाईसला 11 नोव्हेंबर रोजी रजिस्ट्रेशन नंबर R-93029700 अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. हाच मॉडेल नंबर यापूर्वी IMEI डेटाबेसमध्ये iQOO 16R च्या नावाने देखील स्पॉट करण्यात आला होता. तर मलेशियाच्या SIRIM आणि इंडोनेशियाच्या SDPPI सर्टिफिकेशन वेबसाईटवर iQOO 16s नावाने स्पॉट करण्यात आला आहे. त्यामुळे आता कंपनी हा आगामी स्मार्टफोन भारतात iQOO 16R नावाने लाँच करणार की iQOO 16s नावाने लाँच करणार याबाबत गोंधळ आहे.

iQOO 16R चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, iQOO 16R स्मार्टफोन हा चीनमध्ये लाँच होणाऱ्या iQOO Z12 Turbo चे रीब्रँडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच डिस्प्ले पाहायला मिळू शकतो, जो किमान 165Hz रिफ्रेश रेट सपोर्टने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. तर परफॉर्मंससाठी या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 6 किंवा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रो प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

अद्याप या चिपसेटचे अधिकृत नाव जाहिर करण्यात आले नाही. याव्यतिरिक्त, या नवीन उपकरणात सुमारे 10,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असू शकते. तसेच, कंपनी यात इन-बिल्ट कूलिंग फॅनचाही समावेश करू शकते. हे फीचर्स रिपोर्ट्सवर आधारित आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iQOO 16R स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: iQOO 16R स्मार्टफोन भारतात डिसेंबर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

  • Que: iQOO 16R स्मार्टफोनची विक्री कधी सुरू होऊ शकते?

    Ans: रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनची विक्री जानेवारी 2027 मध्ये सुरू होऊ शकते.

  • Que: iQOO 16R स्मार्टफोनला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे का?

    Ans: होय. iQOO च्या एका नवीन डिव्हाइसला 11 नोव्हेंबर रोजी BIS कडून मंजुरी मिळाली आहे. त्याचा मॉडेल नंबर I2606 आहे.

Web Title: Iqoo 16r 5g may launch in india soon 165hz display and cooling fan expected hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
1

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
2

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
3

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.