Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅपलचे नवे हेडफोन्स एअरपॉड् मॅक्स २! २० तासांची बॅटरी लाईफ देणार, जाणून घ्या नवे अपडेट्स

नवीन एअरपॉड् मॅक्स रमध्ये अ‍ॅपलची एच२ चिप आहे. जी आधीच्या एच१ चिपपेक्षा अधिक प्रगत मानली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन दीडपट अधिक प्रभावी होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 11:30 AM
अ‍ॅपलचे नवे हेडफोन्स एअरपॉड् मॅक्स २! २० तासांची बॅटरी लाईफ देणार, जाणून घ्या नवे अपडेट्स

अ‍ॅपलचे नवे हेडफोन्स एअरपॉड् मॅक्स २! २० तासांची बॅटरी लाईफ देणार, जाणून घ्या नवे अपडेट्स

Follow Us
Follow Us:

अ‍ॅपल कंपनीने भारतात त्यांचे नवीन ओव्हर-इअर हेडफोन्स, एअरपॉड् मॅक्स २ लॉन्च केले आहेत. या डिव्हाइसमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत अनेक मोठे अपग्रेड् आहेत, ज्यात नवीन एच२ चिप आणि सुधारित ऑडिओ अनुभवाचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की यात अधिक पॉवरफुल अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि स्मार्ट फीचर्स आहेत. याची बॅटरी लाईफ २० तास आहे. उच्च-स्तरीय वापरकत्यर्त्यांना लक्ष्य करून याचे प्रीमियम डिझाइनही तसेच ठेवण्यात आले आहे. भारतात एअरपॉड् मॅक्स २ ची किंमत ६७ हजार ९०० रूपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ते प्रीमियम हेडफोन रेंजमध्ये येते. हे हेडफोन ब्लू, मिडनाईट, अरिंज, पर्पल आणि स्टारलाईट या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड… पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

एच२ चिप आणि सुधारित ऑडिओ अनुभव

नवीन एअरपॉड् मॅक्स रमध्ये अ‍ॅपलची एच२ चिप आहे. जी आधीच्या एच१ चिपपेक्षा अधिक प्रगत मानली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन दीडपट अधिक प्रभावी होते. तसेच या हेडफोन्सच्या ट्रान्सपरन्सी मोडमध्येही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे बाहेरील आवाज अधिक नैसर्गिक वाटतात. नवीन हाय-डायनॅमिक रेंज अ‍ॅर्मप्लफायरमुळे आवाजाच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होते.

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्मार्ट फिचर्स आणि अ‍ॅपल इंटेलिजन्स

अ‍ॅडेप्टिव्ह ऑडिओ सभोवतालच्या वातावरणानुसार आवाज आपोआप समायोजित करतो. कॉन्वर्सेशन अवेअरनेस हे फिचर जेव्हा युजर बोलतो तेव्हा म्युजिकचा आवाज कमी करतो.अ‍ॅपलच्या बुद्धिमत्तेवर आधारित लाइव्ह ट्रान्सलेशन, वेगवेगळ्या भाषामध्ये रिअल-टाइम संभाषण सुलभ करण्यास मदत करते. फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट आहे.हे हेडफोन्स यूएसबी टाइप-सीद्वारे लॉसलेस ऑडिओ आणि गेमिंगसाठी लो-लॅटेन्सी ऑडिओला सपोर्ट करतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Apples new headphones airpods max 2 20 hours battery life know new updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Apple Company
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.