Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar Subscription Plans: ‘हे’ आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर

आता झालेल्या विलीनीकरण नंतर युजर्सना आता jio आणि Hotstar या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांसाठी JioHotstar हा Netflix आणि Amazon Prime Video पेक्षा चांगला पर्याय बनू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2025 | 09:56 AM
JioHotstar Subscription Plans: 'हे' आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर

JioHotstar Subscription Plans: 'हे' आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स जिओची कंपनी JioCinema आणि ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar यांनी विलीनीकरण केलं आहे. या दोन्ही कंपन्याच्या विलीनीकरण नंतर आता JioHotstar नावाचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना JioCinema आणि Disney+ Hotstar या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहता येईल. यासोबतच प्रेक्षकांना लाईव्ह स्पोर्ट्स देखील पाहता येतील.

Android युजर्ससाठी गुड न्यूज! सर्व स्मार्टफोन्स आणि टिव्हीवर मिळणार Apple TV ची मज्जा, कंपनीने केली घोषणा

यापूर्वी JioCinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून लाँच करण्यात आले होते, पण आता त्यांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमतीत देखील बदल झाला आहे. येथे आम्ही तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमती आणि त्यांच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – X)

JioHotstar सबस्क्रिप्शन प्लॅन आणि किंमती

JioHotstar सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तथापि, काही काळानंतर वापरकर्त्यांना प्रीमियम कंटेंट आणि ॲड फ्री एक्स्परसिन्ससाठी सबस्क्रिप्शन खरेदी करावं लागेल. त्यामुळे सध्या JioHotstar ने तीन प्रमुख सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. युजर्स चित्रपट, शो, वेब सिरीज आणि काही मर्यादित कंटेंट कोणताही खर्च न करता पाहू शकतील. यासाठी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवल्या जातील.

JioHotstar मोबाईल प्लॅन

JioHotstar मोबाईल प्लॅन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनचा 149 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन 3 महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. यासोबतच, हा प्लॅन 499 रुपयांमध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी देतो. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 720p (HD) कंटेंट क्वालिटी दिली जाते. यामुळे, वापरकर्ते फक्त एकाच मोबाईलमध्ये या प्लॅनचा आनंद घेऊ शकतील. JioHotstar च्या या प्लॅनमध्ये जाहिराती दाखवल्या जाणार आहे.

JioHotstar सुपर प्लॅन

JioHotstar सुपर प्लॅन 299 रुपयांमध्ये 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देते. या प्लॅनच्या वार्षिक योजनेसाठी 899 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये, 1080p (फुल एचडी) गुणवत्तेची सामग्री उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये, युजर्स कोणत्याही दोन डिव्हाइसवर (मोबाइल, टीव्ही किंवा वेब) JioHotstar पाहू शकतील. ही योजना जाहिरातींद्वारे समर्थित आहे.

JioHotstar प्रीमियम प्लॅन

JioHotstar प्रीमियम प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 299 रुपये प्रति महिना आहे. यासोबतच, वार्षिक प्लॅन 1499 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. या प्लॅनच्या कंटेंट क्वालिटीबद्दल बोलायचे झाले तर, ते 4K (2160p) + डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते. युजर्स 4 डिव्हाईसवर या योजनेचा वापर करू शकतील. या योजनेला जाहिरातींचा आधार नाही. त्यामुळे तुम्ही जाहिरातीशिवाय सिनेमा, वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता. तथापि, लाईव्ह स्पोर्ट्समध्ये वापरकर्त्यांना जाहिराती दाखवल्या जातील.

Realme GT 7 Pro Racing Edition: तगडा क्वालकॉम प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरीसह लाँच झाला Realme चा स्वस्त स्मार्टफोन

JioHotstar सबस्क्रिप्शनचे फायदे

  • JioHotstar ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळतील.
  • अमर्यादित लाइव्ह स्पोर्ट्स – क्रिकेट, टेनिस, प्रीमियर लीग आणि इतर मोठ्या स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे.
  • नवीनतम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वेब सिरीज आणि चित्रपट JioHotstar वर उपलब्ध असणार आहेत.
  • Hotstar स्पेशल्स आणि Disney+ ओरिजिनल्स मधील विशेष कंटेंट आणि HBO, Pixar, Star Wars, Peacock, Paramount+, National Geographic सारख्या आंतरराष्ट्रीय स्टुडिओमधील प्रीमियम कंटेंटचा आनंद JioHotstar वर घेऊ शकता.
  • स्टार टीव्ही आणि कलर्सवरील मालिका प्रसारित होण्यापूर्वी पाहण्याची संधी तुम्हाला JioHotstar वर मिळणार आहे.

Web Title: Best subscription plans of jiohotstar know about benefits and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • Disney+ Hotstar
  • jio
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.