Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Free Recharge: फ्री फ्री फ्री! Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज, कसं ते जाणून घ्या…

Jio Free Recharge: जिओ ग्राहकांसाठी खास ऑफर! २९९ आणि ३४९ रुपयांच्या प्लॅनवर एक रिचार्ज केल्यास दुसरा मोफत मिळणार. MyJio ॲपमधून ऑफर कशी क्लेम करायची आणि कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jio Free Recharge:  जिओ आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना एक रिचार्ज केल्यावर दुसरा रिचार्ज मोफत मिळणार आहे. म्हणजेच एका रिचार्जच्या किमतीत दोन रिचार्जचा लाभ घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या ऑफरमुळे २८ दिवसांच्या प्लॅनवर तब्बल ५६ दिवसांची वैधता मिळू शकते. मात्र, ही ऑफर सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध नसून निवडक जिओ वापरकर्त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे.

कोणत्या रिचार्ज प्लॅन्सवर मिळणार ऑफर?

जिओची ‘एक रिचार्ज खरेदी करा आणि एक मोफत मिळवा’ ही ऑफर २९९ रुपये आणि ३४९ रुपयांच्या प्लॅन्सवर उपलब्ध आहे. हे दोन्ही २८ दिवसांच्या वैधतेचे प्लॅन्स आहेत. त्यामुळे या ऑफरचा लाभ मिळाल्यास ग्राहकांना एक रिचार्ज केल्यानंतर आणखी २८ दिवसांचा मोफत रिचार्ज मिळू शकतो. अशा प्रकारे एकूण ५६ दिवसांचा लाभ मिळेल.

यापूर्वी जिओकडून निवडक ग्राहकांना मेसेजद्वारे या ऑफरची माहिती दिली जात होती. मात्र, आता हा पर्याय MyJio ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या नंबरवर ही ऑफर उपलब्ध आहे की नाही, हे तपासणं सोपं झालं आहे.

MyJio ॲपमधून कसा घ्याल फ्री रिचार्जचा लाभ?

१. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये MyJio ॲप ओपन करा.

२. तुमचा जिओ नंबर आणि OTP वापरून ॲपमध्ये लॉगिन करा.

३. ॲपच्या होमपेजवर सर्वात वर ‘मोफत रिचार्ज ऑफर’चा बॅनर दिसेल.

४. या बॅनरवर क्लिक केल्यानंतर रिचार्जसाठी उपलब्ध असलेल्या नंबरची यादी दिसेल.

५. संबंधित नंबरवर क्लिक करून त्या नंबरसाठी ‘एक रिचार्ज खरेदी करा आणि एक मोफत मिळवा’ ही ऑफर उपलब्ध आहे की नाही, ते तपासा.

६. ऑफर उपलब्ध असल्यास संबंधित प्लॅनच्या वर ‘एक खरेदी करा, एक मोफत मिळवा’ असा उल्लेख दिसेल.

७. त्यानंतर तुम्ही संबंधित प्लॅनचा रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

मोफत रिचार्ज मिळाला की नाही, हे कसं तपासाल?

रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला मोफत रिचार्जचा लाभ मिळाला आहे की नाही, हेही MyJio ॲपमधून तपासता येईल.

१. MyJio ॲपमध्ये जाऊन तुमच्या सक्रिय प्लॅनवर क्लिक करा.

२. प्लॅनच्या तपशिलांमध्ये गेल्यानंतर सध्याच्या प्लॅनच्या खाली आगामी प्लॅनची माहिती दिसेल.

३. आगामी प्लॅनमध्ये मोफत रिचार्जचा तपशील दिसत असल्यास तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळाला आहे.

४. तुमचा सध्याचा प्लॅन संपल्यानंतर मोफत मिळालेला रिचार्ज आपोआप सक्रिय होईल.

Whatsapp: भन्नाट फीचर! एकदा पाहिल्यानंतर Message आपोआप होणार गायब

कोणाला मिळणार जिओच्या फ्री रिचार्ज ऑफरचा लाभ?

जिओची ही ऑफर सर्व ग्राहकांसाठी खुली नाही. बऱ्याच काळापासून रिचार्ज न केलेल्या निवडक नंबरसाठी ही ऑफर उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक जिओ ग्राहकाला २९९ किंवा ३४९ रुपयांचा रिचार्ज केल्यावर दुसरा रिचार्ज मोफत मिळेलच, असं नाही.

२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ५जी सोबत दररोज २ जीबी ४जी डेटा मिळतो.

त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी MyJio ॲपमध्ये आपल्या नंबरसाठी ही ऑफर उपलब्ध आहे की नाही, हे तपासणं महत्त्वाचं आहे. तुमच्या नंबरवर ही ऑफर दिसत असल्यास एका रिचार्जच्या किमतीत ५६ दिवसांच्या वैधतेचा लाभ घेण्याची संधी मिळू शकते.

Recharge Plans: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन् किमतीत कोणाचा प्लॅन बेस्ट?

Web Title: Jio free recharge buy one get one offer 299 349 plans ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • jio
  • mobile recharge
  • Recharge plan

संबंधित बातम्या

Recharge Plans: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन् किमतीत कोणाचा प्लॅन बेस्ट?
1

Recharge Plans: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन् किमतीत कोणाचा प्लॅन बेस्ट?

Airtel Recharge Plan: एअरटेलचा पुन्हा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; यावेळी मात्र मिळणार नाही हा फायदा
2

Airtel Recharge Plan: एअरटेलचा पुन्हा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; यावेळी मात्र मिळणार नाही हा फायदा

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश
3

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.