Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीचार्ज करताय, मग थांबा! Airtel ने आणला आहे ‘हा’ जबरदस्त प्लॅन, काय आहेत ऑफर्स?

एअरटेल (Tech News) भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे. आतासुद्धा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एका नवा रीचार्ज प्लॅन घेऊन आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 07:26 PM
रीचार्ज करताय, मग थांबा! Airtel ने आणला आहे ‘हा’ जबरदस्त प्लॅन, काय आहेत ऑफर्स?
Follow Us
Follow Us:

एअरटेलने आणला ग्राहकांसाठी नवा प्लॅन 
भारतातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी कंपनी 
रीचार्ज प्लॅनमध्ये मिळणार खास सुविधा

Airtel ही एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रीचार्ज प्लॅन्स, खास ऑफर बाजारामध्ये आणत असते. त्यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. एअरटेल (Tech News) भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे. आतासुद्धा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एका नवा रीचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी खास रीचार्ज प्लॅन घेऊन आले आहे. याची किंमत 799 रुपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 1.5 जीबी डेटा मिळतो. हा प्लान तुम्हाला तब्बल 77 दिवस वापरता येणार आहे. यामध्ये तुम्हाला कॉनकोणते फायदे मिळणार आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.

एअरटेलचा 799 रुपयांचा रीचार्ज प्लॅन

भारती एअरटेलच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज 100 एसएमएस, आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिनार आहे. याकहा कालावधी 77 दिवस असणार आहे. यामध्ये तुम्हाला काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. यामध्ये adobe express premium चा फायदा मिळतो. याशिवाय ग्राहकांना हॅलोट्यूनसचा फायदा देखील मिळणार आहे.  या प्लॅनमध्ये तुम्हाला 5 जी चा फायदा मिळणार नाही. 5 जी नेटवर्कचा फायदा केवळ ज्या प्लॅन्समध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो त्याच प्लॅनमध्ये होतो.

TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा

खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नव्या नियमांचा प्रस्ताव सादर केला आहे. या नव्या नियमांतर्गत टेलीकॉम ऑपरेटर्सना असे बजेट फ्रेंडली मोबाईल प्लॅन्स सादर करावे लागणार आहे, जे केवळ व्हॉईस आणि एसएमएस सर्विसवर फोकस करणार आहे. सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव ‘टेलीकॉम कंज्यूमर प्रोटेक्शन रेगुलेशन, 2026’ मधील सुधारणेचा एक भाग आहे. याचा उद्देश किंमतींमध्ये पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांना प्लॅन्स निवडण्यासाठी आकर्षित करणं असा आहे.

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

रिपोर्ट्सनुसार, टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सादर केलेल्या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे की, पूर्वी ऑपरेटर्सना केवळ व्हॉइस आणि एसएमएसचा समावेश असलेले विशेष टॅरिफ व्हाउचर (STV) सादर करण्यात सांगितलं जात असले तरी, बाजारात उपलब्ध असलेले पर्याय अजूनही मर्यादित आहेत आणि डेटाचे फायदे समाविष्ट नसतानाही हे प्लॅन्स अनेकदा अवाजवी दरात मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायला असे आढळून आले आहे की, सध्याच्या उपाययोजनांमधून अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत, त्यामुळे आणखी कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे.

 

Web Title: Bharati airtel launch 799 rs recharge plan for users tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel Data Plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी
1

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.