Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयफोनच्या “या” फोनवर मिळत आहे मोठा डिस्काउंट! ऑफर्स मिळविण्यासाठी मोबाईलवर लागेल ‘हे’ अ‍ॅप

जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही आता आयफोन्सवर बेस्ट डील्स देत आहे. लवकरच दोन्ही मोठ्या ई- कॉमर्स प्लेटफॉर्मवर सेल सुरु होणार आहे. 

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2025 | 12:46 PM
IPHONE(फोटो सौजन्य- PINTEREST)

IPHONE(फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

नवीन आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आता ई-कॉमर्स वेबसाइटवर भारी डिस्काउंट मिळत आहे. Amazon और Flipkart या दोघांनी आपल्या येणाऱ्या सेलची घोषणा केली आहे. जो १ मे पासून सुरु होणार आहे. परंतु सेल सुरु होण्यापूर्वीच किमतीत आतापासून कपात पाहायला मिळत आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 15 वर जोरदार ऑफर पाहायला मिळत आहे. सेलच्या आधीच iPhone 16 Proची किंमत 14,545 रुपये आणि iPhone 15 ची किंमत 18,510 रुपये पर्यंत कमी होणार आहे. iPhone 16वर सुद्धा डिस्काउंट ने मिळत आहे.

आता ९० मिनटात घरी पोहोचेल BSNL 5G सिम, ऑनलाईन ऑर्डर करण्याची जाणून घ्या प्रोसेस

iPhone 15 वरचा डिस्काउंट ऑफर

iPhone 15 हा फोन अमेझॉन वर 61,390 रुपये एवढ्या किमतीत मिळत आहे. कोणत्याच बँक ऑफर शिवाय. जो याच्या लाँच प्राईसपेक्षा खूप कमी आहे. तेच अ‍ॅपलच्या वेबसाईट वर आता फोनची प्राईस 69900 रुपये आहे. ज्या हिशोबाने ऍमेझॉनवर 8,510 रुपये स्वस्त्यात मिळतो आहे. Amazon ICICI बँक क्रेडिट कार्डपेक्षा एक्सट्रा 1,841 ररुपयांचा कैशबैक देखील मिळत आहे. परंतु हा ऑफर ग्रेट समर सेलचा भाग नाही आहे. म्हणून हा ऑफर कधीपर्यंत मिळेल याची माहिती नाही आहे.

iPhone 16 Pro वर किती डिस्काउंट ऑफर?

लेटेस्ट मॉडेल बाबतीत जर बोलायचं झालं तर iPhone 16 Pro वर यावेळेस भारी डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट या प्रो मॉडेलला 1,05,355 रुपये पेक्षा कमी किमतीत घेणायची संधी देत आहे. आयफोन 16 Pro ची किंमत 1,19,900 रुपये पासून 1,12,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. याचा अर्थ असा कि ई कॉमर्स वेबसाइट फ्लॅट ७,००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

याच्या शिवाय, Flipkart Axis क्रेडिट कार्ड युजर 128GB रॅम व्हेरिएन्ट वर 7,545 रुपयांची सूट मिळू शकते. या सुटीने खूप जास्त फोनची किंमत कमी करते. iPhone 16 Pro ची किंमत परफॉर्मेंस,डिस्प्ले क्वालिटी आणि कॅमेरात शानदार अपग्रेड केले आहे. फोनची सगळ्यात खास वैशिट्ये पेक्षा एक याचा कॅमेरा कंट्रोल बटन आहे. जरी हा एक मोठा अपग्रेड नसेल तरी सुद्धा हा अपग्रेडेशन फोटोग्राफीला सोपं बनवते.

iPhone 16 वर किती डिस्काउंट ऑफर?

फ्लिपकार्टने नुकताच आपली नवीन सेलची घोषणा केली, जो एक मे पासून सुरु होणार आहे. याच्या आधी की फ्लिपकार्ट दिवसेंदिवस आयफोनच्या किमतीत कपात करत आहे. जेव्हाकी फ्लॅगशिप डिवाइसच्या किमतीचा खुलासा होणं आता बाकी आहे. मात्र iPhone 16 वर भारी डिस्काउंट मिळणार आहे. सध्या, फ्लिपकार्ट iPhone 16 ला 68,780 रुपयात घेण्याची संधी देत आहे. ज्यात बँक ऑफरचा समाविष्ठ आहे. जेव्हाकी 74,900 रुपयात हा फोन लिस्टेड आहे. Flipkart Axis क्रेडिट कार्ड युजर्स डिवाइसवर 6,120 रुपयांची सूट मिळवू शकता. जर तुम्ही कोणत्या अन्य क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला ४००० रुपयांची सूट मिळू शकते.

२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या

Web Title: Big discount is being offered on this iphone to get the offers you will need the this app on your mobile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • iphone

संबंधित बातम्या

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
1

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
2

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
3

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
4

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.