Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

New Apple Store in India: मुंबईतील अ‍ॅपल यूजर्सना कंपनी सरप्राईज देणार आहे. कंपनीने नवीन स्टोअर ओपन करण्याची प्लॅनिंग केली असून लोकेशन आणि ओपनिंग डेटबाबत खुलासा करण्यात आला आहे. मुंबईतील यूजर्सचा अनुभव खास होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 12:09 PM
Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • Apple भारतात विस्तारतंय, नव्या स्टोअरची घोषणा
  • Apple चं चाललंय तरी काय? एकामागोमाग एक स्टोअर्स उघडत भारतावरच फोकस!
  • भारतातील ‘या’ शहरात मिळणार प्रीमियम शॉपिंग अनुभव
टेक जायंट कंपनी अ‍ॅपल भारतात त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. याच दिशेने आता कंपनीने आणखी एक मोठं पाऊलं उचललं आहे. कंपनीने भारतात एक नवीन स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. कंपनीचं आगामी स्टोअर मुंबईत ओपन होणार असून याची ओपनिंग तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हे कंपनीचं मुंबईतील दुसरं स्टोअर अणसार आहे. याबाबत आता अधिक जाणून घेऊया.

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

मुंबईतील दुसरे ऑफिशियल अ‍ॅपल स्टोअर बोरिवलीमध्ये सुरु केले जाणार आहे. शुक्रवारी अ‍ॅपलने स्टोअरचे बॅरिकेड्स देखील ओपन केले आहेत, ज्यामुळे स्पष्ट झाले आहे की आगामी स्टोअरचं ओपनिंग येत्या काहीच दिवसांत होणार असून कंपनी भारतात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्टोअर देशाकील सहावे रिटेल स्टोअर आणि मुंबईतील दुसरे रिटेल स्टोअर असणार आहे. या नवीन स्टोअरमुळे मुंबईतील ग्राहकांना नवीन प्रीमियम शॉपिंग अनुभव मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कधी ओपन होणार मुंबईतील दुसरे अ‍ॅपल स्टोअर?

अ‍ॅपलने घोषणा केली आहे की, मुंबईतील दुसरे रिटेल स्टोअर 26 फेब्रवारी 2026 रोजी बोरिवलीमध्ये ओपन होणार आहे. हे स्टोअर स्काय सिटी मॉलमध्ये असणार आहे, जो वेस्टर्न एक्सप्रेस हाइवेजवळील एक प्रमुख लोकेशन आहे. स्टोअरची ओपनिंग दुपारी 1 वाजता होणार आहे. मुंबईत आपला विस्तार वाढवण्यासाठी अ‍ॅपलचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण कंपनीने यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये अ‍ॅपल बीकेसी स्टोअर सुरू केले होते. आता दुसरे स्टोअर देखील सुरु केले जाणार आहे.

अ‍ॅपलच्या आगामी बोरिवली स्टोअरमध्ये ग्राहकांना केवळ आयफोन किंवा मॅकच नाही तर इतर प्रोडक्ट्स आणि प्रिमियम सर्विस देखील मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ग्राहकांना बोरिवलीमधील अ‍ॅपल स्टोअरमध्ये खालील सुविधा मिळणार आहेत..

  • अ‍ॅपल प्रोडक्टचे डॉयरेक्ट खरेदी
  • इन स्टोअर पिकअप ऑप्शन
  • जीनियस बार सपोर्ट सर्विस
  • डिव्हाईस रिपेयर आणि ट्रबल शूटिंग
  • बिझीनेस ग्राहकांसाठी स्पेशल असिस्टेंट
याशिवाय, या स्टोअरमध्ये अ‍ॅपल त्यांचे लोकप्रिय “टूडे अ‍ॅट अ‍ॅपल” सेशन देखील आयोजित करणार आहे, जिथे यूजर्सना अ‍ॅपल डिव्हाईसच्या नवीन फीचर्स आणि क्रिएटर्स टूलबाबत शिकण्याची संधी मिळणार आहे.

भारतात वाढतेय अ‍ॅपल स्टोअर्सची संख्या

अ‍ॅपल भारतात त्यांच्या स्टोअर्सची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. कंपनी त्यांच्या आगामी आणि सहाव्या स्टोअरच्या ओपनिंगसाठी प्रयत्न करत आहे.

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

  • अ‍ॅपल साकेत (दिल्ली)
  • अ‍ॅपल हेब्बल (बंगळुरु)
  • अ‍ॅपल कोरेगांव पार्क (पुणे)
  • अ‍ॅपल नोएडा (उत्तर भारतातील नवीन स्टोअर)
  • अ‍ॅपल नोएडाने अलीकडेच डीएलएफ मॉल ऑफ इंडियामध्ये स्टोअर ओपन केले होते.

Web Title: Apple will open new store in mumbai know about the location opening date and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • apple
  • apple store
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.