SMART PHONE (फोटो सौजन्य- PINTEREST)
लवकरच इ- कॉमर्स प्लॅटफॉर्म ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरु होणार आहे. ज्यात स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट बघायला मिळू शकतो. अश्यात तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असला ऑनलाईन किंवा ऑफलाईन, परंतु समजत नाही आहे २०२५ मध्ये किती GB रॅम वाला मोबाईल घ्यायचा. तर हा लेख पूर्ण वाचा….
आता ९० मिनटात घरी पोहोचेल BSNL 5G सिम, ऑनलाईन ऑर्डर करण्याची जाणून घ्या प्रोसेस
आजच्या काळात मोबाईल अॅप्स आणि गेम्स पहिल्यापेक्षा खूप जड झाले आहे. अश्यात एक जास्त रॅम वाला संर्टफोन असं खूप गरजेचं आहे. नाही तर तुम्हला महागल्या फोनमध्ये परफॉर्मन्स बघाय्लाल लागेल. म्हणूनच बरोबर रॅम व्हेरिएन्टचा सिलेक्शन करणं जास्त गरजेचं झाला आहे. एका नॉर्मल वापरकर्ता पासून ते हेव्ही वापरकर्त्याला किती GB रॅमचा फोन बेस्ट आहे चला जाणून घेऊया टेक एक्सपर्ट्स कडून.
टेक एकपर्ट्सचा म्हणणं आहे की जर तुम्ही नॉर्मल वापरकर्ता असला तर कॉलिंग, सोशल मीडिया, म्युजिक आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग सारख्या कामासाठी फोन घेत असाल तर ८GB रॅम वाला स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकते. एवढ्या रॅमचा फोन तुमच्यासाठी काफी आहे. या डिवाइसवर तुम्ही स्मूथ मल्टिटास्किंग करू शकता आणि याच्यात कोणतीच अडचण येणार नाही. रॅम सोबतच प्रोसेसर देखील चांगलं असणं गरजेचं आहे.
गेमिंग किंवा हेवी एडिटिंग साठी
जर तुम्ही खूप जास्त गेमिंग किंवा हेव्ही एडिटिंगवाले अॅप्सचा वापर करत असला किंवा कोणते प्रोफेशनल काम फोन ने करत असाल तर कमीत कमी 12GB किंवा 16GB रॅम वाले डिवाइस सोबत गेलं पाहिजे. २०२५ मध्ये अनेक अशे फ्लैगशिप डिवाइस लाँच केले आहे ज्यात तुम्हाला 16GB रॅम सोबत ५ ते ६ वर्षापर्यंत लैग फ्री परफॉरमेंस भेटू शकते.
‘हे’ आहेत 16GB रॅमवाले बेस्ट स्मार्टफोन
OnePlus 13
ASUS ROG Phone 9 Pro
Nubia REDMAGIC 10 Pro
Vivo X200 Pro
Samsung Galaxy S25 Ultra
याच्या शिवाय, जर तुम्ही एक फ्यूचर प्रूफ फोन घेण्याचा विचार करत असाल, तर सध्यासाठी 12GB रॅम अल्क बेस्ट चॉईस असू शकते कारण अॅप्स आणि सॉफ्टवेअर सतत वाढत जातात. ज्याने रॅमची गरज भविष्यात जास्त वाढणार आहे.
“आपली आजी” : वयाच्या 75व्या वर्षी चालवते स्वतःचे YouTube चॅनेल; कमाई ऐकून व्हाल अवाक्…