Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!

अरबाज खान आणि ब्लिंकिटच्या सहकार्याने बोटने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. ही मोहीम बोट आणि ब्लिंकिटच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 02:54 PM
भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!

Follow Us
Follow Us:
  • अरबाज खानने मॉक्यूमेंट्री शैलीतील शॉर्ट फिल्ममध्ये ‘अच्छा भैया’ होण्याचा मजेशीर फंडा सांगितला आहे.
  • रक्षाबंधनासाठी बहिणीला बोटची भेट ब्लिंकिटवरून काही मिनिटांत मागवण्याचा संदेश मोहिमेतून देण्यात आला आहे.
  • ‘बोट रॉकर्स ४८०, क्रोम आयरीस स्मार्टवॉचसह विविध ऑडिओ आणि वेअरेबल्स उत्पादनांची या मोहिमेतून झलक दाखवण्यात आली आहे.
येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील अव्वल आणि लोकप्रिय ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड ‘बोट’ (boAt) ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट’ आणि प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अरबाज खान यांच्या सहकार्याने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये एक डिजिटल फिल्म तयार करण्यात आली आहे. या शॉर्ट फिल्मची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, एका मजेशीर उपरोधाद्वारे प्रेक्षकांना “एक सर्वोत्तम भाऊ कसा असावा?” याचा विचार करायला लावला आहे.

प्रीमियम लूक अन् भन्नाट फीचर्स… Sony च्या नव्या 5G स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकदा पाहाच

मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमधील मजेशीर डिजिटल फिल्म

ही डिजिटल फिल्म मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आली आहे. या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या ‘ऑल-टाईम फेव्हरेट भाई’ बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील ‘युनिव्हर्सल भाई’ या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, “मी भाईचा भाई आहे”, तेव्हा मोहिमेचा मुख्य संदेश समोर येतो: ‘आधा भैया’ बनू नका, ‘अच्छा भैया’ बना!

फक्त देखावा नको, भावाचे कर्तव्य महत्त्वाचे

केवळ थाट आणि बडेजाव दाखवणे म्हणजे बहिणीसाठी उपस्थित राहणे नव्हे. या रक्षाबंधनाला एक चांगला भाऊ बनणे अत्यंत सोपे आहे. फक्त ब्लिंकिट ॲप उघडा, ‘बोट’ची आवडती भेटवस्तू ऑर्डर करा आणि काही मिनिटांत घरपोच डिलीव्हरी मिळवा. “या रक्षाबंधनाला ब्लिंकिटवरून बोटची खास वस्तू भेट द्या आणि भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट करा. आहे ना बोट (खूप) सोपे?” या ओळीने या मोहिमेचा गोफ विणला आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना ‘बोट’च्या प्रवक्त्याने सांगितले, “दरवर्षी रक्षाबंधनाला भावांना ‘सर्वोत्कृष्ट भाई’ असल्याचा आव आणायला आवडतो. तो स्वॅग आणि ड्रॅमॅटिक संवाद. अरबाजने ही भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे, कारण तो अशाच मोठ्या प्रतिमेभोवती लहानाचा मोठा झाला आहे. पण आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे: चांगला भाऊ असणे हे परफॉर्मन्सवर नाही, तर बहिणीसाठी वेळेवर उपस्थित राहण्यावर अवलंबून आहे. ब्लिंकिट आणि बोटच्या माध्यमातून आता हे काम अगदी चुटकीसरशी शक्य आहे.”

देशी टेक कंपनीचा धमाका! नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनने वेधले यूजर्सचं लक्ष; 6,000mAh बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स

सोशल मीडिया आणि प्रॉडक्ट्स उपलब्धता

ही मोहीम बोट आणि ब्लिंकिटच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह करण्यात आली आहे. यात ‘बोट रॉकर्स ४८०’ हेडफोन्स आणि ‘क्रोम आयरीस’ स्मार्टवॉचसह वायरलेस इयरबड्स आणि पोर्टेबल ऑडिओ डिव्हाइसची मोठी श्रेणी सादर करण्यात आली आहे. हे सर्व प्रॉडक्ट्स ब्लिंकिटवर तसेच बोटच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर क्विक-डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेवटच्या क्षणी रक्षाबंधनाची खरेदी करणाऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे. या मोहिमेची संकल्पना ‘बोट’च्या इन-हाउस टीमने तयार केली असून ‘ड्रिफ्ट’कडून निर्मिती आणि रायहान मुहिमतुले यांनी दिग्दर्शन केले आहे.

Web Title: Boat blinkit raksha bandhan campaign arbaaz khan shares the fun formula of being an achha bhaiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • boat
  • Raksha Bandhan
  • Tech News

संबंधित बातम्या

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
1

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
2

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
3

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
4

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.