Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता स्मार्टवॉचमध्येही मिळणार टॅप अँड पे फीचर! boAt घेऊन आलाय अनोख्या फीचर्ससह नवं गॅझेट, किंमत केवळ 2,599 रुपये

boAt Wave Fortune: सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. या सर्व स्मार्टवॉचना टक्कर देण्यासाठी आता टेक कंपनी boAt ने अनोख्या फीचर्ससह एक नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 29, 2025 | 11:58 AM
आता स्मार्टवॉचमध्येही मिळणार टॅप अँड पे फीचर! boAt घेऊन आलाय अनोख्या फीचर्ससह नवं गॅझेट, किंमत केवळ 2,599 रुपये

आता स्मार्टवॉचमध्येही मिळणार टॅप अँड पे फीचर! boAt घेऊन आलाय अनोख्या फीचर्ससह नवं गॅझेट, किंमत केवळ 2,599 रुपये

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी boAt च्या नव्या स्मार्टवॉचने बाजारात धुमाकूळ घातला आहे. कारण या नव्या डिव्हाईसमध्ये काही अनोखे फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे इतर टेक कंपन्यांची झोप उडाली आहे. boAt Wave Fortune स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच एक अनोखं फीचर ऑफर करते, हे फीचर म्हणजेच टॅप अँड पे. boAt Wave Fortune स्मार्टवॉच युजर्सना 5,000 रुपयांपर्यंत कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्याची सुविधा देते. स्मार्टवॉचच्या मदतीने पेमेंट करणं युजर्सना फार फायद्याचं ठरू शकतं.

प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी

boAt Wave Fortune स्मार्टवॉच Bluetooth कॉलिंगला सपोर्ट करते आणि यामध्ये 1.96-इंच रेक्टेंगुलर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्ट वियरेबलमध्ये कस्टमाइजेबल वॉच फेस स्टूडियो आणि अनेक प्रीसेट वर्कआउट मोड्स देखील देण्यात आले आहेत. हे डिव्हाईस हार्ट रेट मॉनिटर सारख्या हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकर्सने सुसज्ज आहे. boAt Wave Fortune सिंगल चार्जवर सात दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ ऑफर करते. (फोटो सौजन्य – boat) 

boAt Wave Fortune ची किंमत

कंपनीने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, boAt Wave Fortune भारतात 3,299 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ऑफरअंतर्गत हे वॉच केवळ 2,599 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. सध्या boAt Wave Fortune अधिकृत वेबसाइटद्वारे देशात अ‍ॅक्टिव्ह ब्लॅक रंगाच्या पर्यायात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

boAt Wave Fortune चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम

boAt ने अधिकृतपणे अशी माहिती दिली आहे की, कंपनीने लेटेस्ट Wave Fortune स्मार्टवॉचवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम सुरु करण्यासाठी Axis Bank सोबत पार्टनरशिप केली आहे. यूजर्स त्यांच्या Axis Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सला boAt Crest Pay अ‍ॅपमध्ये अ‍ॅड करू शकतात आणि boAt Pay द्वारे पेमेंट्स करू शकतात. यासाठी Tappy च्या टोकनाइजेशन टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. यूजर्स वॉचला NFC-इनेबल्ड कार्ड मशीनवर टॅप करून 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात आणि यासाठी कोणत्याही पिनची देखील आवश्यकता नाही.

डिस्प्ले

boAt Wave Fortune मध्ये 1.96-इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 240×282 पिक्सेल रेजोल्यूशन, 550 नीट्स ब्राइटनेस लेवल आणि वेक जेस्चर सपोर्ट आहे.

हेल्थ आणि फिटनेस फीचर्स

स्मार्टवॉच अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्सने सुसज्ज आहे, ज्यामध्ये सेडेंटरी अलर्ट, डेली एक्टिविटी ट्रॅकर आणि 700 हून अधिक प्रीसेट एक्टिव मोड्स देण्यात आले आहेत. यामध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर्स देखील आहेत. वॉच मेंस्ट्रुअल साइकिल्सला ट्रॅक करण्यासाठी मदत करतात. बोट वेव फॉर्च्यूनमध्ये कस्टमाइजेबल वॉच फेस स्टूडियो आहे. हे ब्लूटूथ कॉलिंग आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटीला सपोर्ट करते. वॉचमध्ये IP68 रेटेड डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे.

आता घरबसल्या मिळणार BSNL सिम! स्वत: करा KYC आणि रांगेशिवाय मिळवा नवं कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

बॅटरी

या डिव्हाईसमध्ये 300mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि ती दोन तासांत पूर्णपणे चार्ज होते असा दावा केला जातो. हे स्मार्टवॉच एका चार्जवर पाच ते सात दिवस टिकते असाही दावा केला जात आहे.

Web Title: Boat launched new smart watch with tap and pay feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.