Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BOSE साऊंड आणि AI व्हॉईस असिस्टेंट सपोर्ट… Noise चे नवे ईयरबड्स बदलणार गाणी ऐकण्याची मजा, जाणून घ्या किंमत

Noise Master Buds 2: ईअरबड्स 3 रंगात लाँच करण्यात आले आहे. ईयरबड्समध्ये सिक्स-माइक ENC सिस्टम आहे. ब्रँडने TWS ईयरफोनला 360-डिग्री स्पॅटियल ऑडियो सपोर्ट दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 01:49 PM
BOSE साऊंड आणि AI व्हॉईस असिस्टेंट सपोर्ट... Noise चे नवे ईयरबड्स बदलणार गाणी ऐकण्याची मजा, जाणून घ्या किंमत

BOSE साऊंड आणि AI व्हॉईस असिस्टेंट सपोर्ट... Noise चे नवे ईयरबड्स बदलणार गाणी ऐकण्याची मजा, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Master Buds 2 मध्ये 10mm PU+ PEEK ड्राइवर्स
  • 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Master Buds 2 लाँच
  • ब्रँडने TWS ईयरफोनला 360-डिग्री स्पॅटियल ऑडियो सपोर्ट
Noise Master Buds 2 शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आले आहे. हे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन स्वदेशी ब्रँडच्या मास्टर बड्स लाइनअपमध्ये नवीनतम भर म्हणून आले आहेत आणि 2025 पासूनच्या मास्टर बड्सचे सक्सेसर आहेत. Master Buds 2 मध्ये 10mm PU+ PEEK ड्राइवर्स आणि सिक्स-माइक एनवायर्नमेंटल नॉइज कँसलेशन (ENC) सिस्टिम आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, TWS ईयरफोनमध्ये त्यांच्या मागील मॉडेलप्रमाणेच ‘साउंड बाय बोस’ टॅग आहे आणि हे 360-डिग्री स्पेशल ऑडियोसाठी सपोर्ट देते.

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

भारतात Noise Master Buds 2 किंमत आणि उपलब्धता

Noise Master Buds 2 ईअरबड्स 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हे डिव्हाईस 3 रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये ऑरम, कार्बन आणि मरकरी यांचा समावेश आहे. TWS ईयरफोनची प्री-सेल Gonoise.com, अ‍ॅमेझॉन, रिलांअन्स डिजीटल, क्रोमा आणि विजय सेल्स वर सुरु झाली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ग्राहक कंपनीची वेबसाईटवरून नॉइज मास्टर बड्स 2 प्री-बुक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Noise )

Noise Master Buds 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Noise Master Buds 2 मध्ये 10mm PU+ PEEK ड्राइवर्स, बोस-ट्यून्ड ऑडियो आणि 51dB पर्यंत ANC सपोर्ट आहे. ईयरबड्समध्ये सिक्स-माइक ENC सिस्टम आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे ईअरबड्स कॉलदरम्यान येणाऱ्या समस्या कमी करते, ज्यामुळे आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. यामध्ये एक ट्रांसपेरेंसी मोड देखील देण्यात आले आहे.

ब्रँडने TWS ईयरफोनला 360-डिग्री स्पॅटियल ऑडियो सपोर्ट दिला आहे, जो बिल्ट-इन सिक्स-एक्सिस IMU सेंसरद्वारे चालतो. यामध्ये AI व्हॉईस असिस्टेंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नेचुरल लँग्वेज कमांड्स समजू शकते, प्रश्नांचे उत्तर देऊ शकते आणि रिअल टाईममध्ये कामांत मदत करू शकते. मास्टर बड्स 2, 24-bit/96kHz ब्लूटूथ स्ट्रीमिंगसाठी LHDC 5.0 ऑडियो कोडेकला सपोर्ट करते, यासोबतच डिव्हाईसमध्ये डुअल कनेक्टिविटी, गूगल फास्ट पेयर, फाइंड माई डिवाइस, इन-ईयर डिटेक्शन आणि हेड जेस्चर कंट्रोल देखील आहे. हे नॉइज ऑडियो अ‍ॅपसह कम्पॅटिबल आहे.

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांचे लेटेस्ट TWS इयरफोन एकूण 6 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम ऑफर करते. केससह ANC चालू असल्यास एकूण 30 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम ऑफर करतो. मास्टर बड्स 2 मध्ये सिग्नेचर विनाइल-इंस्पायर्ड केस डिझाईन आहे आणि हे IPX5 रेटिंगसह येते.

Web Title: Noise master buds 2 launched in india price is around 8 thousand know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • earbuds
  • nothing
  • tech launch

संबंधित बातम्या

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
1

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश
2

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत
3

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?
4

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.