Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

जिओ त्यांच्या यूजर्सना 500 रुपयांचा एक प्लॅन ऑफर करतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनेक ओटीटी फायदे ऑफर केले जातात. किंमतीच्या हिशोबाने प्लॅनची व्हॅलिडीटी कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 11:06 AM
JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा... यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा... यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

Follow Us
Follow Us:
  • फक्त 500 रुपयांत OTT चा पाऊस! Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतात जबरदस्त फायदे
  • एंटरटेनमेंट लव्हर्ससाठी बेस्ट! Reliance Jio च्या 500 रुपयांच्या प्लॅनमध्ये OTT ची भरमार
  • जिओचा 500 रुपयांचा प्लॅन चर्चेत! OTT, 5G आणि Google Gemini पर्यंत मिळणार अनेक फायदे
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. स्वस्त, महाग, ओटीटी पॅक्स, डेटा प्लॅन्स, कॉलिंग प्लॅन, असे अनेक प्लॅन्स कंपनी त्यांच्या यूजर्सना ऑफर करते. प्रत्येक यूजर त्यांच्या गरजेनुसार प्लॅनची खरेदी करत असतो. कंपनीच्या काही प्लॅन्सची किंमत खूप जास्त असते. तर काही प्लॅन्स बजेट किंमतीत ऑफर केले जातात. कंपनीकडे असे देखील काही रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे त्यांच्या यूजर्सना ओटीटी फायदे ऑफर करतात. अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट… Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

कंपनीकडे असा एक रिचार्ज प्लॅन आहे, ज्याची किंमत 500 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 10 हून अधिक ओटीटी फायदे ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. ओटीटी फायद्यामुळे हा प्लॅन अतिशय खास बनतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी अत्यंत कमी असली तरी देखील प्लॅनमध्ये 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फायजे मिळतात. या प्लॅनबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

रिलायंस जियोचा 500 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

न्यू ईयर ऑफरचा एक भाग म्हणून कंपनीने एक प्रीपेड प्लॅन सादर केला होता. या प्लॅनची किंमत 500 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. जिओच्या 500 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 एसएमएस प्रितिदिन आणि 2GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 56GB डेटा दिला जातो. एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 50GB फ्री जिओ एआय क्लाऊड स्टोरेज मिळणार आहे.

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

यासोबतच, यूजर्सना 2000GB गूगल क्लाउड स्टोरेजसह 35,100 रुपयांचा 18 महीन्याचा गूगल जेमिनी एआई प्रो प्लॅन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर करते. एड-ऑन सब्सक्रिप्शनमध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडीओ मोबाईल एडिशन आणि जियोहॉटस्टार (TV/मोबाइल) समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त यूजर्सना या प्लॅनमध्ये सोनीलिव, ZEE5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फॅनकोड आणि जिओटिव्ही अ‍ॅपद्वारे होईचोई सारख्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सचा एक्सेस देखील मिळणार आहे.

फेयर यूसेज पॉलिसी (FUP) 4G डेटाचा वापर केल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. लक्षात ठेवा की रिलायन्स जिओने म्हटले आहे की गुगल जेमिनी ऑफर फक्त 349 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या सक्रिय अमर्यादित 5G प्लॅन असलेल्या यूजर्ससाठी उपलब्ध असेल.

Web Title: Jio recharge plan worth rupees 500 users will get access of more than 10 ott platforms tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर
1

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य
2

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
3

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
4

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.