Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Apple Store In Mumbai: आयफोन तयार करणारी कंपनी अ‍ॅपल भारतात वेगाने त्यांचा विस्तार करत आहे. आता कंपनीने मुंबईत त्यांचे एक नवीन स्टोअर ओपन केले आहे. याबाबत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 11:59 AM
मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! 'या' ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! 'या' ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅपलने मुंबईत दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले
  • नवीन अ‍ॅपल स्टोअर बोरिवलीमधील स्काय सिटी मॉलमध्ये ओपन केले
  • अधिकृत वेबसाईटवर नव्या रिटेल स्टोअरबाबत माहिती शेअर
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने त्यांच्या मुंबईतील ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. कंपनीने मुंबईत त्यांचे दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले आहे. बीकेसीनंतर आता मुंबईकर्स अ‍ॅपलच्या नव्या स्टोअरमध्ये प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. अ‍ॅपलने 2022 मध्ये पहिले स्टोअर मुंबईतील बीकेसीतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सुरु केले होते. याशिवाय आयफोन तयार करणारी कंपनी अ‍ॅपलने दिल्लीमधील साकेतमध्ये रिटेल स्टोर ओपन केले आहे. त्यानंतर आता कंपनीने दुसरे स्टोअर मुंबईत ओपन केले आहे. हे नवीन अ‍ॅपल स्टोअर बोरिवलीमधील स्काय सिटी मॉलमध्ये ओपन करण्यात आले आहे. बोरिवलीमध्ये ओपन करण्यात आलेले नवीन स्टोअर हे भारतातील सहावे रिटेल स्टोअर आहे. कंपनी भारतात त्यांचा विस्तार करण्यावर भर देत आहे.

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

मुंबईतील दुसरे अ‍ॅपल रिटेल स्टोअर

अ‍ॅपलने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या नव्या रिटेल स्टोअरबाबत माहिती शेअर केली आहे. अ‍ॅपलने ओपन केलेल्या नवीन स्टोअर हे कंपनीचे भारतातील दुसरे स्टोअर आणि महाराष्ट्रातील तिसरे स्टोअर आहे. कंपनीने मुंबईव्यतिरिक्त पुण्यामध्ये देखील त्यांचे रिटेल स्टोअर चालू केले आहे. आता अ‍ॅपलने भारतात मुंबई, दिल्ली, नोएडा, बंगळुरू आणि पुण्यामध्ये त्यांचे रिटेल स्टोअर ओपन केले आहे. याशिवाय अशी माहिती देखील समोर आली आहे की, कंपनी लवकरच हैद्राबादमध्ये एक नवीन स्टोअर ओपन करण्याची तयारी करत आहे. यासंबंधित जॉब लिस्टिंग माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणते प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार?

अ‍ॅपल रिटेलच्या सीनियर वाइस प्रेसिडेंट डियर्ड्रे ओब्रायनने सांगितलं आहे की, आम्हाला बोरिवलमधील अ‍ॅपल स्टोअर ओपन करताना अत्यंत आनंद होत आहे. कंपनी भारतात आणखी विस्तार करण्यासाठी आणि नवीन स्टोअर ओपन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. अ‍ॅपलच्या नवीन बोरिवली रिटेल स्टोअरमध्ये आयफोन 17 लाईनअप व्यतिरिक्त तुम्हाला आयफोन एअर, अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 3, अ‍ॅपल वॉच सिरीज 11, आयपॅड आणि मॅकच्या नवीन पिढीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, यूजर्स जुने अ‍ॅपल डिव्हाइसेस एक्सचेंज करू शकणार आहेत.

200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट… Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

भारतात वेगाने वाढतोय अ‍ॅपलचा बाजार?

अ‍ॅपल भारतात त्यांचा विस्तार करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. कंपनीने पहिले रिटेल स्टोअर एप्रिल 2023 मध्ये ओपन केले होते. मुंबईनंतर कंपनीने एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये त्यांचे दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले होते. गेल्यावर्षी कंपनीने तीन रिटेल स्टोअर ओपन केले होते, ज्यामध्ये बंगळुरु, पुणे आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे. आयफोनची मागणी भारतात वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात लक्षणीय झेप घेतली, चिनी ब्रँडना मागे टाकले. अ‍ॅपलने टॉप 5 ब्रँडच्या यादीत प्रवेश केला आहे.

Web Title: Apple started second apple store in mumbai know about the locations and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • apple
  • apple store
  • Tech News

संबंधित बातम्या

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
1

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
2

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश
4

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.