• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Bsnl 4g Setup Guidelines Follow These Easy Steps

BSNL सिमवर आता फास्ट इंटरनेट चालेल! गाइडलाइन जारी झाली, फक्त सेटिंगमध्ये हे बदल करावे लागतील

BSNLवर 4G सेवा सुरु झाली आहे आणि लवकरच कंपनी आता 5G नेटवर्क सुरु करणार आहे. तुम्हीही BSNL युजर असाल आणि तुम्हाला मोबाईलमध्ये फास्ट नेटवर्क चालू करायचे असेल तर आजच ही सेटिंग करून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2024 | 08:23 AM
BSNL सिमवर वेगवान इंटरनेट चालेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Jio-Airtel-Vi च्या रिचार्ज प्लॅन्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक युजर्स आता नाराज झाले आहेत. रिचार्ज वाढीनंतर आता अनेक युजर्स BSNL कडे वळले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता BSNL 4G सुरू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आपणदेखील याचा फायदा घेऊ शकता. पण हे वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटअप करावे लागेल. स्मार्टफोनमध्ये BSNL 4G कसा सेटअप केला जाऊ शकतो, याबाबत आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहोत . वास्तविक, फास्ट इंटरनेट सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल.

हेदेखील वाचा – घरी जाताच स्मार्टफोनचा नेटवर्क गायब होतोय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

BSNL 4G चा सेटअप कसा करणार?

  • सर्वात आधी तुम्हाला Settings ॲप ओपन करावे लागेल
  • यानंतर तुम्हाला नेटवर्क आणि इंटरनेट सर्चच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • सिम कार्डवर टॅप केल्यानंतर, तुमचे आवडते सिम कार्ड निवडा
  • खाली स्क्रोल करा आणि हवी असलेली नेटवर्क पद्धत शोधा आणि त्यावर टॅप करा
  • BSNL च्या 4G सेवेचा पर्याय येथे दिसेल. परंतु यासाठी तुमच्या परिसरात BSNL 4G इंटरनेट उपलब्ध असले पाहिजे. येथे तुम्हाला
  • LTE नेटवर्क निवडावे लागेल
  • इथेच तुम्हाला सर्व नेटवर्कचा पर्याय दिला जातो. याजागी, नेटवर्क निवडल्यानंतर, तुम्ही सहजपणे वेगवान इंटरनेट वापरू शकता
Story pin image

लोकांचा BSNLकडे वळत आहे मोर्चा

सध्या BSNL ची मागणी झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हाला नवीन सिम घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये BSNL चा समावेश करू शकता. याशिवाय कंपनीचा यूजर बेसही आता खूप वाढला आहे. त्यामुळे आता हा ट्रेंडमध्ये आहे. खरं तर आता BSNLचे 4G नंतर 5G वर देखील काम सुरु झाले आहे आणि लवकरच त्याची सेवा सुरु होणार आहे. मात्र, अद्याप 5G नेटवर्कबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही आणि अद्याप सुरूही झालेले नाही.

Web Title: Bsnl 4g setup guidelines follow these easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 08:22 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

Mar 07, 2026 | 08:16 PM
बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

Mar 07, 2026 | 08:15 PM
Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Mar 07, 2026 | 08:08 PM
डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

Mar 07, 2026 | 07:56 PM
थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी

थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी

Mar 07, 2026 | 07:55 PM
50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

Mar 07, 2026 | 07:46 PM
तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

Mar 07, 2026 | 07:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.