Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन… केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर ग्राहकांसाठी खास सिल्वर जुबली प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त डेटा, फ्री कॉलिंग आणि 30 दिवसांची वैधता मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 03, 2026 | 03:12 PM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन... केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन... केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत संचार निगम लिमिटेडने 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 225 रुपयांचा सिल्वर जुबली प्लॅन लॉन्च केला.
  • या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता, दररोज 2.5GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
  • कंपनी सध्या 4G आणि 5G नेटवर्क विस्तारावर भर देत असून मुंबई आणि दिल्लीमध्येही 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने 25 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी 25 वर्ष यशस्वीपणे सर्विस प्रदान केली आहे आणि याच आनंदात आता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक सिल्वर जुबली प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत या नवीन सिल्वर जुबली प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीने सादर केलेल्या नव्या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण एका महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. याशिवाय यामध्ये अनेक फायदे देखील उपलब्ध आहेत. कंपनीने सादर केलेला हा सिल्वर जुबली प्लॅन युजर्ससाठी लॉटरी ठरणार आहे. कारण यामध्ये कमी पैशात जास्त सुविधा अनुभवता येणार आहे.

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

कंपनीने सादर केलेल्या नव्या सिल्वर जुबली प्लॅनची किंमत केवळ 225 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना असे अनेक फायदे ऑफर करते जे खाजगी टेलिकॉम कंपनी त्यांच्या प्रीमियम रिचार्ज प्लॅन्समध्ये देतात. तसेच भारत संचार निगम लिमिटेड त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यावर देखील अधिक भर देत आहे. कंपनी सतत नवीन 4G आणि 5G नेटवर्कच्या टॉवरची उभारणी करत आहे. असे सांगितले जात आहे की येणाऱ्या काळात कंपनी मुंबई आणि दिल्ली सारख्या ठिकाणी देखील त्यांचे 5G सर्विस लाँच करणार आहे. त्यामुळे या शहरांमध्ये असलेल्या युजर्सना देखील कंपनीच्या 5G सर्विस या लवकरच लाभ घेता येईल.  (फोटो सौजन्य – Pinterest)

25 saal ka bharosa, ab aur bhi powerful! Celebrate BSNL’s Silver Jubilee with ₹225 plan – Unlimited calls, 2.5GB/day data, 100 SMS/day & 30 days validity.#BSNL #BSNLIndia #SilverJubilee #25YearsOfTrust @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/P399KDv3bU — BSNL India (@BSNLCorporate) April 1, 2026

कंपनीने 25 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त सादर केलेल्या सिल्वर जुबली प्लॅनची किंमत 225 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्स एका महिन्याची म्हणजेच संपूर्ण 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या सिल्वर जुबली प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना डेली 2.5 GB डेटा ऑफर करते. अशा पद्धतीने संपूर्ण 30 दिवस यूजर्सना एकूण 75 GB डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये रोज शंभर मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या प्लॅन अंतर्गत कंपनी युजर्सना संपूर्ण भारतात फ्री कॉलिंग आणि फ्री नॅशनल कॉलिंग देखील ऑफर करते.

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

सरकारी टेलिकॉम कंपनीने अलीकडेच 997 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन देखील सादर केला होता. या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना तब्बल 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत होती. या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग, 100 मोफत एसएमएसची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

Web Title: Bsnl introduced new silver jubilee recharge plan on the occasion of 25 years completed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा
1

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत
2

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर
3

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.