Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

BSNL पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्सना सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे, ज्याची व्हॅलिडिटी संपूर्ण वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची आहे. या प्लॅनमधील फायदे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 10:06 AM
BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा... किंमत केवळ इतकी

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा... किंमत केवळ इतकी

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्षभराची व्हलिडीटी असलेला बीएसएनएल प्लॅन लाँच
  • 3 हजार रुपयांहून कमी आहे प्लॅनची किंमत
  • फ्रीझ द प्राईस, फ्युएल द इअर या टॅगलाईनसह प्लॅन लाँच
गेल्या काही काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) त्यांच्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्स घेऊन येत आहे. या ऑफर्सचा आणि रिचार्ज प्लॅन्सचा नक्कीच यूजर्सना फायदा होत आहे. अलीकडेच कंपनीने अशी ऑफर आणली होती ज्यामध्ये यूजर्सना 1 रुपयांत 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केला जाणारा प्लॅन आणला होता. यामध्ये डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळाले होते. यानंतर कंपनीने आता आणखी प्लॅन आणला आहे. कंपनीच्या या प्लॅनबाबत आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. बीएसएनएलने सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत घोषणा देखील केली आहे.

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत

वर्षभराची व्हॅलिडिटी ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन यूजर्ससाठी अतिशय खास असणार आहे, कारण या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे यूजर्सना वर्षभर रिचार्ज प्लॅनची चिंता करण्याची गरज नाही. वर्षभराची व्हॅलिडीटी असणाऱ्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाणार आहे. बीएसएनएलने दावा केला आहे की, हा प्लॅन खास अशा यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो आणि यूजर्सना कोणत्याही समस्येशिवाय डेटा आणि कॉलिंग सर्विसचा फायदा घ्यायचा असतो. या प्लॅनची किंमत किती असणार आहे, या प्लॅनमध्यो कोणते फायदे ऑफर केले जाणार, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

बीएसएनएलच्या प्लॅनची किंमत

बीएसएनएलच्या वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 2799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील समााविष्ट असणार आहे. याशिवाय, तुम्ही या प्लॅनसह दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे, ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. या प्लॅनची दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करण्यात आली आहे.

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

म्हणजेच या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. बीएसएनएल कंपनीचा हा प्लॅन फ्रीझ द प्राईस, फ्युएल द इअर या टॅगलाईनसह प्रमोट करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जगभरातील टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत असताना, बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना स्थिर आणि किफायतशीर प्लॅन देत आहे. या प्लॅनसह, यूजर्सना संपूर्ण वर्षभर समान किमतीत डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंगचे फायदे मिळतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL चे सिम कसे घ्यावे?

    Ans: जवळच्या BSNL कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन KYC करून नवीन सिम घेता येते.

  • Que: BSNL चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत का?

    Ans: होय. BSNL कडे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध आहेत.

  • Que: BSNL मध्ये 5G उपलब्ध आहे का?

    Ans: सध्या BSNL 5G सेवा उपलब्ध नाही. मात्र 4G नेटवर्कचे विस्तार आणि 5G ट्रायल्स सुरू आहेत.

Web Title: Bsnl launched new recharge plan with 365 day validity know about the price and benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
1

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे

BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त
2

BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे
3

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत
4

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.