Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस… यूजर्स झाले आनंदी

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने यूजर्ससाठी अतिशय स्वस्त आणि आकर्षक ओटीटी ऑफर सादर केली आहे. केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार असल्याने या प्लॅनची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 01:07 PM
BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस... यूजर्स झाले आनंदी

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस... यूजर्स झाले आनंदी

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL ने IFTV प्लॅनची किंमत 50 टक्क्यांनी कमी केली आहे.
  • 61 रुपयांत 1000+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस मिळणार आहे.
  • कंपनीने 151 रुपयांचा 30 दिवसांचा प्रीमियम IFTV प्लॅनही लॉन्च केला आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने त्यांच्या यूजर्ससाठी एक अनोखी ऑफर सादर केली आहे. सरकारी कंपनी बीएसएनएलने सादर केलेल्या या ऑफरमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडाली आहे. कंपनीने त्यांच्या नव्या आकर्षक ऑफरबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यूजर्सना आकर्षित करणाऱ्या या प्लॅनची किंमत केवळ 61 रुपये आहे. कंपनीच्या नव्या ऑफरअंतर्गत यूजर्सना केवळ 61 रुपयांत 1 हजारहून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

50 टक्क्यांनी कमी केली प्लॅनची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी टेलीकॉम कंपनीने त्यांच्या प्लॅनची किंमत 50 टक्क्यांनी कमी केली आहे. यापूर्वी देखील कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन्सची किंमत कमी केली होती. आता पुन्हा एकदा कंपनी नवीन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी एका नव्या ऑफरसह सज्ज झाली आहे. नव्या ऑफरअंतर्गत यूजर्सना 100 रुपयांहून किंमतीत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेसचा मिळणार आहे. कंपनीच्या या आकर्षक ऑफरबाबत जाणून घेऊया.

बीएसएनएल घेऊन आली नवीन ऑफर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नव्या ऑफरबाबत घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, यूजर्सना बीएसएनएल आयएफटिव्हीच्या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची किंमत केवळ 61 रुपये आहे. कंपनीने त्यांच्या आयएफटिव्हीच्या प्लॅनच्या किंमती 50 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. असं पहिल्यांदा घडलं नाही. कंपनीने यापूर्वी देखील त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती कमी करत यूजर्सना सरप्राईज दिलं आहे.

Movie night? Cricket match? Weekend binge?
Ab remote pe ladai nahi… sabka entertainment ek hi pack mein.
Enjoy 1000+ channels & OTT entertainment with BSNL IFTV Packages now at up to 50% lower prices.
Plans start at just ₹61.#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone… pic.twitter.com/TInjINTze0
— BSNL India (@BSNLCorporate) May 13, 2026

एक्सवर शेअर करण्याच आलेल्या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, मुव्ही नाईट? क्रिकेट मॅच? वीकेंड बिंज? आता रिमोटवर भांडण नाही… सगळ्यांचं मनोरंजन एकाच पॅकमध्ये. BSNL IFTV पॅकेजेससोबत 1000+ चॅनेल्स आणि OTT मनोरंजनाचा आनंद घ्या, आता 50% पर्यंत कमी किमतीत. प्लॅन्स फक्त 61 रुपयांपासून सुरू.

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

अलीकडेच कंपनीने 151 रुपयांचा आयएफटिव्ही प्रिमियम प्लॅन लाँट केला होता. ज्याची व्हॅलिडीटी संपूर्ण एका महिन्याची म्हणजेच 30 दिवसांची होती. या प्लॅनमध्ये लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि प्रिमियम ओटीपी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस ऑफर केला आहे. बीएसएनएलने त्यांचा हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी लाँच केला आहे, ज्यांना ब्रॉडबँडने डीटीएचशिवाय थेट टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्स वापरायचे आहेत.

Web Title: Bsnl new plan at just rupees 61 users will get 1000 plus live tv channels and ott apps access tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री
1

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
2

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.