Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

BSNL ने आपल्या ₹2,399 च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमुळे यूजर्सना नेहमीच्या 365 दिवसांऐवजी तब्बल 412 दिवसांची वैधता मिळणार आहे. कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी व्हॅलिड असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2026 | 07:00 AM
BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

Follow Us
Follow Us:
  • BSNL च्या ₹2,399 वार्षिक प्लॅनवर मर्यादित काळासाठी 365 ऐवजी 412 दिवसांची वैधता मिळणार आहे.
  • या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.
  • 15 ऑगस्टनिमित्त दिल्या जाणाऱ्या ऑफरमध्ये यूजर्सना 47 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने त्यांच्या लाँग टर्म व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 2,399 रुपये आहे. कंपनीने 12 ऑगस्ट 2026 पासून या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये बदल केला आहे. खरं तर कंपनीच्या पोर्टफोलिओमधील 2,399 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. म्हणजेच हा एक वार्षिक प्लॅन आहे.

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

कंपनीने त्यांच्या 2,399 रुपयांच्या प्लॅनवर एक खास ऑफर लागू केली आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आता जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला रिचार्ज प्लॅनसह जास्तीची व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर घाई करावी लागणार आहे. तुम्ही जर असा एखादा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि अनेक फायदे ऑफर केले जात असतील तर कंपनीचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

This Independence Day, give yourself the freedom from frequent recharges. Get 412 days of BSNL connectivity with one recharge, including 47 extra days beyond a year. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/SpaVXw85OI#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife… pic.twitter.com/qGtt7WkKxS — BSNL India (@BSNLCorporate) August 13, 2026

बीएसएनएलचा 2,399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 2,399 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध आहे. खरं तर या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. पण कंपनी मर्यादित काळासाठी या प्लॅनच्या खरेदीवर 412 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. म्हणजेच यूजर्सना एकूण 47 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. ही ऑफर 12 ऑगस्ट 2026 पासून 12 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि रोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाणार आहे. तसेच यूजर्सना रोज डेली 2GB डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 40 kbps होणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना स्टँडर्ड व्हॅलिडिटीसाठी दररोज अंदाजे 6.57 रुपये आणि अतिरिक्त वैधतेसह दररोज अंदाजे 5.82 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा खास प्लॅन सादर केला आहे.

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असते. विशेषत: खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जातात. यामुळेच सध्या अनेक यूजर्स बीएसएनएलची निवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Bsnl offers extra validity on 2399 rupees recharge plan know about other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
1

BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.