Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा
भारतातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल Flipkart Big Billion Days 2025 सुरु झाला आहे. सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या डिस्काऊंट आणि जबरदस्त ऑफरसह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही एखादे नवीन गॅझेट किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या सेलमध्ये स्मार्टवॉचवर देखील काही जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही महागडे स्मार्टवॉच देखील कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. आता आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉचवरील डिल्सबद्दल सांगणार आहोत.
या डिव्हाईसची किंमत 2,999 रुपयांपासून सुर होते. या घड्याळात 1.96 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो विजुअल्सना अधिक शार्प आणि ब्राइट बनवतो. या डिव्हाईसमध्ये इन-बिल्ट GPS देखील देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट दिला आहे आणि AI नॉइज रिडक्शन टेक्नोलॉजी दिली आहे, ज्यामुळे कॉल क्वालिटी नेहमी क्लिअर राहिल. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टवॉचची किंमत केवळ 1,599 रुपये आहे. हे वॉच 1.96 इंचाच्या AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. या मध्ये प्रीमियम मेटॅलिक बॉडी डिझाइनसह इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. Noise Icon 4 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग, Noise Health Suite पासून हेल्थ ट्रॅकिंगपर्यंत आणि AI वॉयस असिस्टेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. म्हणजेच हे वॉच केवळ स्टायलिश नाही तर यामध्ये तुमची हेल्थ आणि प्रोडक्टिविटी दोन्हींची काळजी घेण्यात आली आहे.
हे वॉच सेलमध्ये 1,099 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या वॉचमध्ये 2.01 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वॉचमध्ये पावर-इफिशिएंट सिंगल चिपसेट देखील देण्यात आली आहे, जी ब्लूटूथ कॉलिंग अधिक स्मूद बनवते. याव्यतिरिक्त, त्याची मेटल बॉडी डिझाइन ते टिकाऊ बनवते. मनोरंजक म्हणजे, त्यात बिल्ट-इन गेम्स देखील येतात.
याची सुरुवातीची किंमत 1,599 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 1.96 इंचाची क्रिस्टल क्लियर AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. वॉचमध्ये पर्सनलाइज्ड नजेस सारखे फीचर्स आहेत, जे तुम्हाला एक्टिव राहण्यासाठी मोटिवेट करतात. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एक फंक्शनल क्राउन आहे, ज्याच्या मदतीने अॅप्स आणि मेन्यूमध्ये नेव्हिगट करणं अगदी सोपं होते.
या डिव्हाईसची किंमत 3,799 रुपये आहे. हे स्मार्टवॉच स्वत:मध्येच एक मिनी स्मार्टफोन आहे. यामध्ये 2.12 इंचाचा AMOLED डिस्प्ले, फ्रंट कॅमेरा, नॅनो SIM स्लॉट आणि 1000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, त्याची मेटल बॉडी डिझाइन ते टिकाऊ बनवते. मनोरंजक म्हणजे, त्यात बिल्ट-इन गेम्स देखील येतात.
याची किंमत 1,049 रुपयांपासून सुरु होते. या डिव्हाईसमध्ये 20 दिवसांपर्यंत चाणारा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. हे ASAP चार्जिंगला देखील सपोर्ट करते, जे जलद बॅटरी रिचार्ज सुनिश्चित करते. या घड्याळात 1.96 -इंचाचा HD डिस्प्ले आणि फंक्शनल क्राउन देखील आहे.