Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Vivo X500 Series India Launch: भारतात लवकरच एक नवीन विवो स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्मार्टफोन काही फीचर्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 12:13 PM
144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन... लाँचपूर्वीच फीचर्स लीक

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन... लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Follow Us
Follow Us:
  • कंपनी सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता
  • आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9-सीरीज चिपसेट दिले जाऊ शकते
  • आगामी विवो स्मार्टफोन मोठ्या बॅटरीसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो
टेक कंपनी विवो लवकरच Vivo X500 सीरीज भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनीने ही स्मार्टफोन सिरीज आधीच चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा नवा स्मार्टफोन विवो एक्स500एस या नावाने लाँच केला जाऊ शकतो, जो 6.85-इंच एलटीपीओ डिस्प्लेने सुसज्ज असू शकतो. विवो त्यांच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9-सीरीज चिपसेट देखील देऊ शकते.

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

स्मार्टफोन सिरीज 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्याची शक्यता

टेक कंपनी विवोची आगामी विवो एक्स500एस स्मार्टफोन सिरीज 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने विवोच्या आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स शेअर केले आहेत. आगामी विवो एक्स500एस स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच फ्लॅट एलटीपीओ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजोल्यूशन 2K+ आणि रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत असू शकते. विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे, जो मिड-साइज सेंसर असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9-सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत अद्याप अचूक माहिती शेअर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: Vivo) 

मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो आगामी स्मार्टफोन

आगामी विवो स्मार्टफोन मागील जेनरेशन Vivo X300s च्या तुलनेत मोठ्या बॅटरीसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना टिपस्टरने म्हटलं आहे की, एस व्हेरिअंटचा हा फोन मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. यापूर्वी टिपस्टरने वीवोच्या आगामी स्मार्टफोनटच्या डिस्प्ले स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती शेअर केली होती.

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

विवो एक्स300एस स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

विवो एक्स300एस स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले दिला होता, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. विवोचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट आणि 7,100mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला होता. फोनमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 200-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल सोनी LYTIA 602 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा (3.5x ऑप्टिकल झूम) सपोर्ट देण्यात आला आहे. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo X500s स्मार्टफोन कधी लाँच होणार आहे?

    Ans: रिपोर्ट्सनुसार, Vivo X500 सीरिज 26 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

  • Que: Vivo X500s मध्ये किती इंचांचा डिस्प्ले मिळू शकतो?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.85 इंचांचा फ्लॅट LTPO डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

  • Que: Vivo X500s च्या डिस्प्लेचे फीचर्स काय असतील?

    Ans: फोनमध्ये 2K+ रिझोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो.

Web Title: Vivo x500s series launch soon with 144hz refresh rate and 64mp periscope camera specifications leaked hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
1

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
2

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Smartphone Buying Guide: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताय? फक्त 200MP कॅमेरा पाहू नका, या गोष्टीही तपासा!
4

Smartphone Buying Guide: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताय? फक्त 200MP कॅमेरा पाहू नका, या गोष्टीही तपासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.