Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series: iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड, क्लिक केलेले फोटो पाहून भडकले युजर्स! कंपनीने मान्य केली चूक

iPhone Air camera bug: नुकत्याच लाँच केलेल्या पातळ आयफोनच्या कॅमेऱ्यात बग आढळला आहे. या आयफोनमधून फोटो क्लिक करताना काही विचित्र डाग पहायला मिळत आहेत. याबाबत कंपनीने काय सांगितलं, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 11:58 AM
iPhone 17 Series: iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड, क्लिक केलेले फोटो पाहून भडकले युजर्स! कंपनीने मान्य केली चूक

iPhone 17 Series: iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड, क्लिक केलेले फोटो पाहून भडकले युजर्स! कंपनीने मान्य केली चूक

Follow Us
Close
Follow Us:

iPhone 17 सीरीजची विक्री सुरु झाली आहे. कंपनीने ही नवीन आयफोन सिरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच केली होती. त्यानंतर 12 सप्टेंबरपासून या सिरीजमधील मॉडेल्सची प्री बुकींग सुरु करण्यात आली. यानंतर 19 सप्टेंबरपासून या नव्या आयफोन 17 सिरीजची विक्री सुरु झाली आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी काल ग्राहकांनी अ‍ॅपल स्टोअर बाहेर मोठी गर्दी केली होती. कंपनीने यावेळी त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये काही बदल केले आहेत. मॉडेलमधील कॅमेरा डिझाईनमध्ये देखील काही बदल करण्यात आला आहे. तसेच यावेळी कंपनीने त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये नवीन iPhone Air या मॉडेलचा समावेश केला आहे.

Samsung Galaxy A17 4G: बजेट किंमतीत मिळणार दमदार फीचर्स, Samsung चा नवा 4G फोन लाँच! तब्बल 6 वर्षांपर्यंत मिळणार Android अपडेट्स

iPhone Air बाबत युजर्सनी केल्या तक्रारी

iPhone Air हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात पातळ मॉडेल आहे. काल ज्यांनी नवीन आयफोन 17 सिरीज मॉडेल्स खरेदी केले, त्यांनी आता या मॉडेल्सचे फर्स्ट इंप्रेशन शेयर करण्यास सुरुवात केली आहे. इतर मॉडेल्सशी तुलना करता युजर्सनी iPhone Air बाबत काही तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सनी सांगितलं आहे की, नवीन आयफोन सिरीजमध्ये कॅमेऱ्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सर्वात जास्त iPhone Air मध्ये आढळली. कंपनीने देखील युजर्सच्या या तक्रारीची पुष्टी केली आहे. (फोटो सौजन्य – X)

iPhone Air च्या कॅमेऱ्यात येतेय समस्या

एक टेक जर्नलिस्ट iPhone Air बाबत रिव्यू शेअर करत होता. यावेळी जेव्हा त्याने या पातळ आयफोनच्या कॅमेऱ्याने काही फोटो क्लिक केले तेव्हा iPhone Air च्या कॅमेऱ्यामधील बगबद्दल माहिती मिळाली. कॉन्सर्ट फोटो क्लिक करताना जर्नलिस्टने पाहिलं की, 10 पैकी एका फोटोचा काही भाग काळा दिसत आहे, तसेच यामध्ये काही विचित्र डाग देखील पहायला मिळत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये सफेद रेषा दिसत आहेत. तथापि, हे फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच घडते. जर्नलिस्टने सांगितले की एलईडी डिस्प्लेचे फोटो काढताना हा बग विशेषतः पहायला मिळत आहे.

कंपनीने देखील पुष्टी केली

जर्नलिस्टने शेअर केलेल्या रिव्ह्युनंतर अ‍ॅपलने देखील या बगची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे विशिष्ट प्रकाशात घडते आहे. हा एक सॉफ्टवेअर बग आहे जो आता दुरुस्त करण्यात आला आहे. पुढील अपडेटमध्ये हे फिक्स रोल आउट केलं जाणार आहे. मात्र या आयफोनसाठी पुढील अपडेट कधी रोलआऊट केलं जाणार आहे, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन

iPhone Air हा अ‍ॅपलचा सर्वात पातळ मॉडेल

कंपनीने नुकतीच त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने प्लस मॉडेलऐवजी आईफोन एयर लाँच केला आहे. या पातळ आयफोनची जाडी केवळ 5.6mm आहे. यात प्रोमोशन तंत्रज्ञानासह 6.5 इंचाची स्क्रीन आहे. यात सिंगल 48MP रिअर कॅमेरा आणि 18MP फ्रंट कॅमेरा आहे. A19 Pro चिपसेटद्वारे समर्थित, या फोनची किंमत भारतात 1,19,900 रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Camera bug found in iphone air apple confirmed it users frustrated after clicking photo tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज… इतकी आहे किंमत
1

REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Meta वर लागला मोठा आरोप! AI ला ट्रेन करण्यासाठी अश्लील व्हिडीओंचा होतोय वापर? काय आहे सत्य? जाणून घ्या
2

Meta वर लागला मोठा आरोप! AI ला ट्रेन करण्यासाठी अश्लील व्हिडीओंचा होतोय वापर? काय आहे सत्य? जाणून घ्या

सॅमसंग इंडियाने सॅमसंग वॉलेटमध्‍ये जोडले नवीन फीचर्स, डिजिटल पेमेंट्स आणि यूपीआय ऑनबोर्डिंग पोहोचले नव्‍या उंचीवर
3

सॅमसंग इंडियाने सॅमसंग वॉलेटमध्‍ये जोडले नवीन फीचर्स, डिजिटल पेमेंट्स आणि यूपीआय ऑनबोर्डिंग पोहोचले नव्‍या उंचीवर

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?
4

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.