Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल ‘हे’ मोठे नुकसान

Laptop Use: डेस्कस्टॉपपेक्षा लॅपटॉप वापरणे सोपे जाते. लॅपटॉप कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि इंटरनेटच्या मदतीने आपण आपले काम पूर्ण करू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 08:10 PM
Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल 'हे' मोठे नुकसान

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल 'हे' मोठे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

लॅपटॉप योग्य पद्धतीने न वापरल्यास शरीराला होऊ शकते नुकसान 
अनेक कामांसाठी होतो लॅपटॉपचा वापर 
मांडीवर ठेवून लॅपटॉप वापरल्यास होऊ शकतो अपाय

सध्याचे जीवन धावपळीचे जीवन बनले आहे. आपला बराचसा वेळ हा गॅजेटवर जातो. ऑफिसचे काम, कॉलेजचे काम किंवा अन्य कोणतेही महत्वाचे कामासाठी आपण लॅपटॉपचा वापर करतो. डेस्कस्टॉपपेक्षा लॅपटॉप वापरणे सोपे जाते. लॅपटॉप कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि इंटरनेटच्या मदतीने आपण आपले काम पूर्ण करू शकतो. मात्र हाच लॅपटॉप योग्यरित्या न हाताळल्यास शरीराला नुकसान देखील होऊ शकते. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

तुम्ही लॅपटॉप योग्य पद्धतीने न वापरल्यास तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. जर का तुम्ही खूप वेळ लॅपटॉप तुमच्या मांडीवर घेऊन ठेवून काम करत असाल वेळेत सावध होणे आवश्यक आहे. लॅपटॉपमधून निर्माण होणारी उष्णता ईएमएफ रेडीएशन तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.  लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

शरीराची रचना

लॅपटॉप मांडीवर ठेवून खूप वेळ काम केल्यास शरीराची स्थिती बिघडू शकते. बहुतेक लोक लॅपटॉपवर काम करत असताना वाकून बसतात. ताठ बसत नाहीत. ज्यामुळे खांदे, मान यावर ताण येतो. यामुळे पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे लॅपटॉप मांडीवर ठेवून खूप वेळ काम करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

Samsung Galaxy Book 5 लाँच! AI पॉवर्ड लॅपटॉपमध्ये जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किंमत

अवयवांना नुकसान

जर तुम्हाला मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे सोयीचे वाटत असेल तर, तुमच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम होण्याची शक्यता असते. लॅपटॉपमधून निघणारे रेडीएशनचा परिणाम होण्याची शक्यता असते. लॅपटॉपचे रेडीएशनचा पुरुषांच्या शुक्राणूंवर आणि डीएनए सरंचनेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉप शक्यतो आपल्या समोर टेबलवर किंवा अन्य ठिकाणी ठेवून काम करणे फायदेशीर ठरू शकते.

कर्करोगाचा धोका

तुम्ही तुमचा लॅपटॉप खूप वेळ मांडीवर ठेवून वापरत असाल तर, तर तुमच्या त्वचेला हानी पोचण्याची शक्यता असते. लॅपटॉपचे रेडीएशन आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता कायम तुमच्या शरीराच्या, त्वचेच्या संपर्कात राहिल्यास कर्करोग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे लॅपटॉप वारत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Samsung Galaxy Book 5 लाँच

सॅमसंगने नुकताच आपला सर्वात स्वस्त AI-पॉवर्ड लॅपटॉप Galaxy Book 5 भारतात लाँच केला आहे. हा नवीन लॅपटॉप Galaxy Book सीरिजमधील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. याचे उद्दिष्ट प्रगत उत्पादकता आणि क्रिएटिव्हिटीची साधने जास्तीत जास्त वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणे आहे. हा दमदार लॅपटॉप 15.6 इंचाची मोठी स्क्रीन, इंटेलचा अल्ट्रा 5 आणि अल्ट्रा 7 प्रोसेसर, आणि अनेक AI फीचर्स घेऊन आला आहे. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ₹77,990 आहे. चला, या डिव्हाइसच्या सर्व खास फीचर्सवर एक नजर टाकूया.

Web Title: Cancer skin disease know all affects to use laptopon your lap health and ltech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Health News
  • laptop
  • Tech News

संबंधित बातम्या

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना
1

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल
2

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली, ताबडतोब आली रुग्णवाहिका; घराबाहेर वाढवली सुरक्षा
3

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली, ताबडतोब आली रुग्णवाहिका; घराबाहेर वाढवली सुरक्षा

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
4

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.