Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Truecaller and LinkedIn Partnership: ट्रूकॉलरने लिंक्डइनसोबत पार्टनरशिपची घोषणा केली असून यामुळे आता यूजर्स त्यांच्या कॉलिंग कार्ड्सवर प्रोफेशनल डिटेल्स देखील शेअर करू शकतात. सध्या हे फीचर केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2026 | 10:24 AM
आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • कॉलिंग कार्ड्सवर दिसणार प्रोफेशनल डिटेल्स
  • खोटे प्रोफाईल्स आणि बनावट अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
  • अँड्रॉईड यूजर्सना मिळणार नवा पर्याय
कॉलर आयडी प्लॅटफॉर्म ट्रूकॉलरने (Truecaller) लिंक्डइनसोबत (LinkedIn) पार्टनरशिपची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता यूजर्स त्यांच्या कॉलिंग कार्ड्सवर प्रोफेशनल डिटेल्स देखील शेअर करू शकणार आहेत. हे फीचर ऑप्शनल आहे. या फीचरअंतर्गत लिंक्डइन यूजर्सना कॉलर आईडी सर्विसवर त्यांचे लिंक्डइन-व्हेरिफाईड डिटेल्स शेअर करण्याची सुविधा मिळते. खोटे प्रोफाईल्स आणि बनावट अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे कॉलर आयडी प्लॅटफॉर्म ट्रूकॉलर यूजर्ससाठी अधिक विश्वसनीय ठरणार आहे.

BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर

ट्रुकॉलरने केली लिंक्डइनसोबत पार्टनरशिप

ट्रुकॉलरने प्रोफेशनल सोशल मीडिया नेटवर्क लिंक्डइनसोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. हे नवीन इंटीग्रेशन लिंक्डइन यूजर्सना ट्रुकॉलरच्या कॉलिंग कार्डवर त्यांचे प्रोफेशनल डिटेल्स शेअर करण्याची सुविधा देते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ट्रूकॉलर प्रोफाईलवर जोडा वर्कप्लेस, ऑर्गनाइजेशन आणि जॉब टाईटल

हे फीचर बेसिकली ट्रुकॉलर यूजर्सना लिंक्डइनवरील त्यांचे नाव आणि प्रोफाइल पिक्चर डिस्प्ले करण्याची परवानगी देते. लिंक्डइनवरील जुने आणि नवीन असे दोन्ही यूजर्स व्हेरिफाईड ऑन लिंक्डइनचा वापर करून थेट ट्रूकॉलर प्रोफाईलवर त्यांचे वर्कप्लेस, ऑर्गनाइजेशन आणि जॉब टाईटल जोडू शकणार आहेत. प्रोफाईलवर जोडण्यात आलेले हे डिटेल्स यूजरला कॉल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला दिसाणार आहेत. यासाठी यूजरला ही सर्व माहिती ट्रूकॉलरवर जोडून डिस्प्ले करण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर ट्रूकॉलर यूजर कॉलरच्या लिंक्डइन प्रोफाईलवर टॅप करू शकतात, ज्यामुळे त्यांना कॉलरच्या प्रोफेशनल ब्रॅकग्राऊंडबद्दल माहिती मिळू शकते.

लिंक्डइनवरील नाव आणि प्रोफाईल फोटो ट्रुकॉलर प्रोफाईलमध्ये करा शेअर

लिंक्डइनसोबत एकत्रीकरण केवळ विद्यमान वापरकर्त्यांपुरते मर्यादित नाही. नव्या ट्रूकॉलर यूजर्सना लॉगिन विथ लिंक्डइनचा वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. या प्रोसेसमध्ये लिंक्डइनवरील नाव आणि प्रोफाईल फोटोसारखी माहिती ट्रुकॉलर प्रोफाईलमध्ये शेअर केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, विद्यमान यूजर्स देखील त्यांचे लिंक्डइन अकाउंट ट्रूकॉलरशी जोडून आपली व्यावसायिक ओळखही प्रदर्शित करू शकतात.

यूजर्सवर अवलंबून असणार निर्णय

ट्रूकॉलरने स्पष्ट केले आहे की, लिंक्डइन प्रोफाईल कनेक्ट करणं आणि प्रोफेशनबद्दल माहिती देणं गरजेचे नाही. यूजर्स स्वत: ठरवू शकतात की, त्यांना त्यांचे वर्कप्लेस आणि जॉब टाईटल कॉलर आयडीवर दाखवयचे आहे की नाही. तसेच यूजर्सना लिंक्डइन अकाऊंट ट्रूकॉलरवरून डिस्कनेक्ट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

अँड्रॉईड यूजर्ससाठी नवीन फीचर उपलब्ध

ट्रूकॉलर आणि लिंक्डइनचे हे एकत्रीकरण सध्या जगभरातील अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध केले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन यूजर्ससाठी ही सुविधा काही काळाने जारी केली जाणार आहे. याचा अर्थ आता केवळ अँड्रॉईडवर ट्रूकॉलरचा वापर करणाऱ्या यूजर्सना लिंक्डइन व्हेरिफाईड प्रोफेशनल ओळख कॉलर आयडीसोबत जोडण्याचा पर्याय मिळणार आहे.

Web Title: Truecaller and linkedin partnership now user can show their job title and company name on truecaller

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • linkedin
  • Tech News
  • Truecaller

संबंधित बातम्या

BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
1

BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
2

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
3

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.