Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल

जगातील पाहिल्या चॅटबोट Chatgpt चे पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. Chatgpt मार्च महिन्यात जगातील सर्वाधिक डाउनलोड झालेला ॲप ठरला आहे. ही सर्व कमाल Ghibli स्टाईल इमेज जनरेटरची आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 11:43 AM
ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल

ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी openai ने लाँच केलेला Chatgpt हा जगातील पहिला AI चॅटबोट आहे. Chatgpt च्या लाँचिंग नंतर अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे AI लाँच करण्यास सुरूवात केली आणि जगातील पहिल्या AI ल कठीण स्पर्धा निर्माण झाली. Apple, Samsung, Meta, Google यासारख्या अनेक कंपन्यांनी त्यांचे AI चॅटबोट लाँच केले. या सर्व गर्दीत जगातील पहिला AI मागे पडू लागला आणि लोकांचं त्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्यामुळेच कंपनाच्या सीईओने एक नवीन अपडेट आणलं आणि या अपडेटने जगभरात धुमाकुळ घातला. यामुळे जगातील पाहिल्या चॅटबोट Chatgpt चा दमदार कमबॅक झाला.

देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग

गेल्या महिन्यात Chatgpt ने त्यांच्या युजर्ससाठी Ghibli स्टाईल इमेज जनरेस्टर अशा प्रकारचे एक नवीन फीचर सुरू केले. हे फीचर अत्यंत मजेदार आहे. Chatgpt च्या या फिचरने नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं. प्रत्येकजण त्यांची Ghibli स्टाईल इमेज बनवून सोशल मीडियावर अपलोड करू लागला. लोकं त्यांच्या Ghibli स्टाईल इमेज तयार करण्यासाठी chatgpt ॲप डाउनलोड करू लागली आणि बघत बघता जगातील पाहिल्या चॅटबोट Chatgpt चे पुन्हा एकदा कमबॅक झालं. सुमारे तासाभरातच chatgpt च्या युजर्सची संख्या लाखोंनी वाढली. (फोटो सौजन्य – Pinterest)

जगातील पाहिल्या चॅटबोटने आता आणखी एक नवा रेकॉर्ड रचला आहे. Chatgpt मार्च महिन्यात जगातील सर्वाधिक डाउनलोड झालेला ॲप ठरला आहे. ही सर्व कमाल Ghibli स्टाईल इमेज जनरेटरची आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीने मार्चमध्ये इंस्टाग्राम आणि टिकटॉकला मागे टाकत जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले आहे. डाउनलोड्समध्ये ही वाढ कंपनीने अलिकडेच नवीन इमेज जनरेशन टूल सादर केल्यामुळे झाली आहे, ज्यामुळे युजर्सनी Ghibli स्टुडिओ स्टाईल इमेज फोटो तयार करण्याचा व्हायरल ट्रेंड निर्माण केला आहे.

हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी लाखो लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले

अ‍ॅप फिगर्सच्या अहवालानुसार , मार्चमध्ये 46 दशलक्ष लोकांनी चॅटजीपीटी डाउनलोड केल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये iOS वर 1.3 कोटी आणि अँड्रॉइड वर 3.3 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. इंस्टाग्रामने जवळपास 46 दशलक्ष डाउनलोड्स गाठले आहेत, ज्यामध्ये iOS वर 5 दशलक्षाहून अधिक आणि Android वर 41 दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स आहेत. टिकटॉक 45 दशलक्ष डाउनलोडसह इंस्टाग्रामच्या खाली आहे, ज्यामध्ये iOS वर 8 दशलक्ष आणि Android वर 37 दशलक्ष डाउनलोड आहेत.

iPhone 17 Pro बाबत समोर आली मोठी अपडेट! DSLR सारखा कॅमेरा आणि मिळणार रॉकेटसारखी स्पीड, किंमत वाचून डोळे विस्फारतील

इमेज जनरेशन फीचर नंतर, यात बरीच वाढ झाली

चॅटजीपीटीची वाढती लोकप्रियता नाकारता येत नाही. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अ‍ॅपच्या डाउनलोडमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2025 च्या या कालावधीत 148% वाढ झाली. ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड लाइटकॅप यांनी अलीकडेच डेटा शेअर केला आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की चॅटजीपीटीमध्ये इमेज जनरेशन फीचर सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात 1.3 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी 700 दशलक्षांहून अधिक प्रतिमा तयार केल्या आहेत.

Web Title: Chatgpt became the world s most downloaded app in march know about the number of users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • chatgpt
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
4

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.