• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Upi Server Down In India Users Are Facing Problems In Online Payment

देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग

शनिवारी, १२ एप्रिल रोजी देशभरातील अनेक वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट करताना अडचणी आल्या. कारण, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये मोठा खंड पडला. सर्वर अचानक डाऊन झाला होता, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी आल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 02:06 PM
देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग

देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशभरात आज 12 एप्रिल रोजी आज सकाळपासून यूपीआय डाऊन झाला आहे. त्यामुळे युजर्सना डिजिटल पेमेंट करताना अडचणी येत आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर करताना युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर तक्रार केली आहे. युजर्सनी त्यांच्या अहवालांमध्ये म्हटले आहे की पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या अनेक अ‍ॅप्सनी काम करणे थांबवले आहे किंवा त्यांना पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत.

16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अडचणींचा सामना करावा लागला. डाउनडिटेक्टरमधील आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तक्रारींची संख्या सर्वाधिक झाली, ज्यामध्ये 1200 हून अधिक युजर्सनी समस्यांची तक्रार केली. अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत तक्रार केली. तर काहींनी याबाबत मिम्स देखील शेअर केले आहेत. ऑनलाईन पेमेंटमध्ये अडचणी येत असल्याने युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कारण सध्याच्या डिजीटल काळात सर्वजण ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. अशातच यूपीआय डाऊन झाल्याने युजर्सना पेमेंट करता येत नव्हता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एका युजरने सोशल मीडियावर म्हटलं आहे की, यूपीआय बंद असल्याने डिजिटल व्यवहार थांबले आहेत. पेटीएम आणि गुगल पे वर कोणतेही पेमेंट केले जात नाही. डाउनडिटेक्टरच्या मते, 66 टक्के युजर्सना पेमेंटमध्ये समस्या आल्या, तर 34 टक्के युजर्सना निधी हस्तांतरित करता आला नाही. या समस्या वेगवेगळ्या बँका आणि अ‍ॅप्सवर दिसून आल्या, ज्यामुळे UPI नेटवर्कमधील एका मोठ्या त्रुटीकडे लक्ष वेधले जाते.

Garena Free Fire Max: गेमर्सनी इकडे लक्ष द्या! Seaside Protector बंडल मिळवण्याची उत्तम संधी, अशी आहे प्रोसेस

यूपीआय चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने अद्याप डिजीटल पेमेंट का बंद आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. तथापि, काही युजर्सनी नोंदवले की व्यवहारांमध्ये व्यत्यय सकाळीच सुरू झाला, ज्यामुळे डिजिटल पेमेंटवर आणखी परिणाम झाला.

me at a restaurant after upi down 😭#upidown #UPIDown

pic.twitter.com/PAZI0KTEfI

— Amit Bhai ♒️🏺 (@Luckyboy208Bhai) April 12, 2025

how I look at the shopkeeper while trying to do a upi payment today#UPIDown pic.twitter.com/4A3uGAj0Sp

— Ramen 🍉 (@CoconutShawarma) April 12, 2025

#UPIDown again. So strange!!
This is becoming way too frequent nowadays. First #UPI goes down, then banks declare their own “downtime” for UPI transactions.

India ka online payment system 😂😂😂! pic.twitter.com/tZmeLAdyjw

— Vijendra Yadav (@vijendrayadav08) April 12, 2025

Just finished lunch like a boss but when I tried paying via UPI—boom! Server down. Now I’m just sitting in hotel like a wanted criminal full stomach but cooked RIP to me! 💀#upidown #UPI #phonepe #gpay #npci pic.twitter.com/BVAPHIdJ3Z

— 𝙉𝙄𝙎𝘼𝙍 𝘼𝙃𝙀𝙈𝘼𝘿 🇮🇳 (@nisar_ahemad45) April 12, 2025

The shopkeeper is looking at me while I am trying to pay via UPI#UPIDown pic.twitter.com/gWIMGkwkWo

— Vishal (@VishalMalvi_) April 12, 2025

All major banks and UPI are down.

SBI, HDFC, ICICI, Axis, BOI. Google Pay as well pic.twitter.com/qTotId4qPj

— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 12, 2025

हे आहेत पर्यायी मार्ग

  • जर UPI काम करत नसेल, तर IMPS, NEFT किंवा RTGS सारखे पर्याय तुम्ही वापरू शकता.
  • इतर UPI अ‍ॅप्स जसे की BHIM किंवा बँकेचे डायरेक्ट अ‍ॅप वापरून पहा.
  • रोख किंवा कार्ड पेमेंट बॅकअप म्हणून ठेवा.

Web Title: Upi server down in india users are facing problems in online payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • UPI

संबंधित बातम्या

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
1

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
2

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
3

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
4

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.