Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wikipedia भारतात बॅन होणार? यामागचे कारण काय? जाणून घ्या

विकिपीडिया ब्लॉकबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्हाला भारत आवडत नसेल तर भारतात काम करणे बंद करा. नक्की प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2024 | 09:09 AM
Wikipedia भारतात बॅन होणार? यामागचे कारण काय? जाणून घ्या

Wikipedia भारतात बॅन होणार? यामागचे कारण काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

विकिपीडियाला भारत सोडावा लागू शकतो. सध्या याची सर्वत्र फार चर्चा आहे. या प्रकरणी न्यायालयाने धारदार विधान केले आहे. तुम्हाला भारत आवडत नसेल तर कृपया भारतात काम करू नका, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतात विकिपीडिया ब्लॉक करण्याबाबत सरकारशी बोलणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, प्रश्न असा पडतो की विकिपीडिया नक्की काय काय आणि त्याच्या बंदचा भारतावर काय परिणाम होईल? चला तर आज याविषयीच काही बाबी जाणून घेऊयात.

काय आहे Wikipedia?

विकिपीडिया ही एक ओपन वेबसाइट आहे. देश आणि जगातील प्रत्येक गोष्टीची माहिती येथे उपलब्ध आहे. तुम्हाला ऑनलाइन काहीही शोधायचे असेल तर तुम्ही विकिपीडियाची मदत घेऊ शकता. मुळातच विकिपीडिया हा शब्द, विकी आणि एनसायक्लोपीडिया या दोन शब्दांपासून बनवला गेला आहे. हे एक ओपन व्यासपीठ आहे ज्यावर जगभरातील कोणीही एडिट करून माहिती प्रदान करू शकतो.

हेदेखील वाचा – Jio 8th anniversary Offer: मुकेश अंबानी देत आहेत Free Data आणि OTT, आता वर्षभर दाबून वापरता येईल इंटरनेट

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, ANI या वृत्तसंस्थेचे विकिपीडिया पेज कोणीतरी एडिट केले आणि त्याला वर्तमान सरकारचे “प्रपोगांडा टूल” असे म्हटले, ज्यासाठी ANI’ने दिल्ली उच्च न्यायालयात अवमानाचा खटला दाखल केला होता. अशा स्थितीत दिल्ली हायकोर्टाने विकिपीडियाला त्या तीन लोकांची नावे उघड करण्यास सांगितले आहे ज्यांनी पेज एडिट केले आहे. या प्रकरणी विकिपीडियाने म्हटले आहे की, कारण विकिपीडिया भारतात स्थित नाही. अशा परिस्थितीत त्यांना या खटल्यात जबाब नोंदवण्यासाठी वेळ हवा आहे.

Wikipedia बॅन झाल्यास याचा भारतावर काय परिणाम होईल?

विकिपीडिया ही भारतातील बहुतांश भाषांमध्ये उपलब्ध असलेली ऑनलाइन वेबसाइट आहे. त्याचे सर्वात लोकप्रिय व्हर्जन हिंदी आणि इंग्रजी आहेत. विकिपीडियावर भारतात बंदी घातली तर ते सर्चिंगच्या प्राथमिक स्त्रोतला बंद केल्यासारखे होईल. विकिपीडियाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक सर्चची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही गुगलवर काहीही शोधता तेव्हा तुम्हाला अनेक वेबसाइट्सला भेट द्यावी लागते आणि माहिती गोळा करावी लागते, तर विकिपीडिया तुम्हाला एकाच ठिकाणी तपशीलवार माहिती पुरवते.

हेदेखील वाचा – आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा

विकिपीडियाचे पर्यायी प्लॅटफॉर्म?

सध्या चॅटजीटीपी, गुगल जेमिनी या एआय टूल्सच्या मदतीने कोणत्याही सर्चशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळवता येते. AI टूल्सच्या विश्वासार्हतेबद्दल संभ्रम असला तरी, विकिपीडिया हे मोठ्या प्रमाणावर विश्वासार्ह ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.

Web Title: Delhi hc issues contempt notice against wikipedia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:09 AM

Topics:  

  • delhi high court

संबंधित बातम्या

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’
1

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
2

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मोठी बातमी! तिहार जेलमधून Afzal Guru ची कबर हटवणार? HC ने दिला ‘हा’ मोठा निर्णय
3

मोठी बातमी! तिहार जेलमधून Afzal Guru ची कबर हटवणार? HC ने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार
4

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.