• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Use Upi Payment Service Without Internet Check Step By Step Process

आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा

सध्याचे जग हे ऑनलाईन जग आहे. आता प्रत्येक कामासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंटची गरज भासते. ऑनलाईन पेमेंटसाठी आपण UPI चा वापर करतो. मात्र अनेकदा तुमच्यासोबत असे झाले असेल की कधीकधी इंटरनेट चांगले चालत नसेल किंवा आपला नेट संपला की आपल्याला युपीआयई ट्रांजॅक्शन करता येत नाहीत. मात्र एका सोप्या टीपच्या मदतीने तुम्ही ऑफलाइन मोडमध्येदेखील युपीआयई पेमेंट करू शकता. कसे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2024 | 11:25 AM
आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

UPI सेवा 2016 मध्ये भारतात सुरू झाली. त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेच नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NPCI अहवालानुसार, UPI पेमेंटच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिका सारख्या देशांना खूप मागे सोडले आहे. भारताच्या UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसने चीनच्या Alipay आणि अमेरिकेच्या PayPal ला मागे टाकून एक नवीन विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. भारताने 2023 मध्ये प्रति सेकंद 3,729 UPI ट्रांजॅक्शन नवा रेकॉर्ड बनवला आहे.

UPI पेमेंट करताना अनेक वेळा युजर्सना खराब इंटरनेटचा सामना करावा लागतो. यासाठी NPCI ने नुकतीच इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. याद्वारे जरी तुम्ही कुठेतरी असाल जेथे इंटरनेट सुविधा नाही किंवा तुमचा मोबाइल डेटा संपला आहे, तरीही इंटरनेटशिवाय तुम्ही तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला एक सिक्रेट कोड लक्षात ठेवावा लागेल आणि काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेदेखील वाचा – तुमचा स्मार्टफोन चार्जर खरा आहे खोटा? सरकारी ॲपच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा

India may cross 10 billion UPI transactions in June: Here's a look at  recent numbers, trends - CNBC TV18

लक्षात ठेवा हा सिक्रेट कोड

UPI पेमेंट सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते UPI आयडी तयार करण्यासाठी वापरावे. तुमचा मोबाईल नंबर UPI खात्याशी लिंक असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर वापरून UPI ​​आयडी तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही पेमेंट ॲप किंवा BHIM UPI ॲप वापरू शकता. UPI आयडी तयार केल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन UPI ​​पेमेंट सुविधेचा लाभ घेऊ शकता.

हेदेखील वाचा – BSNL ने वाढवले Jio-Airtel-Vi चे टेन्शन! स्वस्त केले हे तीन प्लॅन

  • ऑफलाइन UPI ​​पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला गुप्त USSD कोड ‘*99#’ लक्षात ठेवावा लागेल
  • हा कोड तुमच्या फोनच्या डायल पॅटवर टाइप करा आणि कॉलिंग बटण दाबा
  • यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Welcome to *99# असा मेसेज दिसेल. या संदेशासह येणारा ओके टॅप करा
  • पुढील पृष्ठावर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, ज्यात Send Money, Request Money, Check Balance, My Profile, Pending Request, Transactionsआणि UPI PIN यांचा समावेश आहे
  • यापैकी, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पाठवा पर्याय आणि पेमेंट प्राप्त करण्यासाठी Request Money करण्याचा ऑप्शन निवडावा लागेल
  • यांनतर तुम्हाला पर्यायांमध्ये Mobile Number, UPI आयडी इत्यादी मिळेल
  • यापैकी एक निवडा आणि पुढे जा
  • त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही UPI पेमेंट करू इच्छिता त्या व्यक्तीचे तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर जावे लागेल
  • येथे तुमचा UPI PIN टाका आणि अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन UPI ​​पेमेंट सेवा करू शकता

Web Title: How to use upi payment service without internet check step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 11:25 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.