Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

DoT new rule: भारतीय दूरसंचार विभाागाने मोबाईल युजर्ससाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. डीओटीचा हा नवीन नियम युजर्सच्या सोयीसाठी सुरु करण्यात आले आहेत. यामुळे आता मोबाइल सेवा बदलणे सोपे आणि जलद झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2025 | 12:27 PM
DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

आपला मोबाईल रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती असतात, एक प्रीपेड आणि दुसरी पोस्टपेड. बहुतेक लोकं प्रीपेड पद्धतीचा वापर करतात. ज्यामध्ये युजर्स आधी रिचार्जचे पैसे देऊन नंतर रिचार्जमधील वेगवेगळ्या सुविधांचा वापर करू शकतो. तर पोस्टमध्ये युजर्स आधी वेगवेगळ्या सुविधांचा वापर करून महिन्याच्या शेवटी रिचार्जचे बिल भरू शकतो. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवांचा वापर करणाऱ्या मोबाईल युजर्ससाठी दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

काय आहेत महत्त्वाचे निर्णय?

दूरसंचार विभागाने आता मोबाईल युजर्ससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिओ, एयरटेल, बीएसएनएल आणि वीआय सारख्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. ज्या युजर्सना त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं आहे, त्यांच्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे आहेत. आता नेटनर्कमध्ये बदल करणं अगदी सोपं झालं आहे. आधी नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं असेल तर 90 दिवस वाट पाहावी लागत होती. मात्र आता ही प्रक्रिया केवळ 30 दिवसांत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया OTP-बेस्ड KYC द्वारे पूर्ण केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

📱 Switching between Prepaid ↔️ Postpaid got easier through OTP! ⏱️ Cooling-off period for first-time reconversion reduced from 90 days to 30 days. 🔁 Need to switch sooner? Use KYC at PoS or authorized outlets! pic.twitter.com/kWbPcGsanZ — DoT India (@DoT_India) June 12, 2025

DoT ने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की, आता युजर्स त्यांचे विद्यमान मोबाइल कनेक्शन केवळ 30 दिवसांच्या आत बदलू शकतील. यासाठी त्यांना संबंधित दूरसंचार कंपनीच्या दुकानात जावे लागेल आणि ओटीपीद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

काय आहेत नियम?

21 सप्टेंबर 2021 रोजी लागू केलेल्या जुन्या नियमात असं सांगण्यात आलं होतं की, युजर्सना त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं असेल 90 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता हा कालावधी कमी करण्यात आला आहे. आता हा कालावधी केवळ 30 दिवसांचा करण्यात आला आहे. खराब नेटवर्क किंवा सेवेमुळे प्लॅन बदलू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर

हा नियम केवळ अशा युजर्ससाठी लागू केला जाणार आहे जे पहिल्यांदा त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलणार आहेत. याचा अर्थ असा की यूजरला पहिल्यांदाच प्लॅन बदलण्यासाठी फक्त 30 दिवस वाट पहावी लागेल.

Web Title: Department of telecommunication new rule now mobile users can use this process for converted mobile number from prepaid to postpaid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
1

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
4

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.