• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Fathers Day 2025 Gift This Useful Gadgets To Your Father On This Fathers Day

Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

Fathers Day: यावर्षी फादर्स डे निमित्त आपल्या वडीलांना काय गिफ्ट द्यावं हे तुम्हाला देखील सूचत नाहीये? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या वडीलांना नक्की आवडतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2025 | 10:24 AM
Father's Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

Father's Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Father’s Day 2025 Marathi News: यंदा 15 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुलं त्यांच्या वडीलांना भेटवस्तू देतात. आपल्या वडीलांना कामी येतील आणि त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील, अशा भेटवस्तू तुम्ही देखील शोधत आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या वडीलांना गिफ्ट देऊ शकते. हे असे गॅझेट्स जे तुमच्या वडीलांना त्यांच्या रोजच्या जीवनात फायद्याचे ठरणार आहेत. चला तर मग अशा काही फायदेशीर गॅझेट्सबद्दल आपण जाणून घेऊया.

11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

CYBER 200H

यंदाच्या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडीलांना स्पीकर गिफ्ट करू शकता. गॅडप्रो चा हा CYBER 200H स्पीकर तुमच्या वडीलांना गिफ्ट देण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. हे डिव्हाईस बिल्ट-इन ट्विन सबवूफर्स आणि 24W स्पीकरसह येते. याची साऊंड क्वालिटी देखील कमाल आहे. तुम्ही हा स्पीकर कंपनीच्या वेबसाईटवरून 1,999 रुपयांना खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest) 

iNFiRe Fusion 12W Portable Speaker

तुमचं बजेट कमी असेल तरी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही कमी बजेटमध्ये देखील एक उत्तम गिफ्ट तुमच्या वडीलांसाठी खरेदी करू शकता. इन्फायरचा हा पोर्टेबल स्पीकर 12W साउंड आउटपुट आणि 8 तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर करतो. यासबोतच या पोर्टेबल स्पीकरमध्ये टीडब्ल्यूएस फंक्शन, मोबाईल होल्डर आणि टाईप सी चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवरून हा स्पिकर 749 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

Promate Vutune Bluetooth Over Ear Headphones

प्रोमेटचे हेडफोन्स हायब्रिड अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशनसह येतात. यामध्ये डिटॅचेबल मॅग्नेटिक एलसीडी टच स्क्रीन कंट्रोलकर देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे याचा वापर करणं अत्यंत सोपं होतं. हे हेडफोन्स 50 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतात. हे डिव्हाईस डुअल मोड कनेक्टिविटीला सपोर्ट करतात. अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही हे हेडफोन्स 6,999 रुपयांना खरेदी करू शकता.

IGNITE QC PD Power Bank

यंदा फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडीलांना पावर बँक देखील गिफ्ट करू शकता. या पावर बँकच्या मदतीने फोन अगदी सहज चार्ज केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस 10,000 mAh ची पावर बँक 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि एक यूएसबी आउटपुट, एक माइक्रो यूएसबी इनपुट, टाइप सी (इनपुट और आउटपुट) सह येते. हे डिव्हाईस तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून 1,299 रुपयांना खरेदी करू शकता.

WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल

URBN 20000 mAh Premium Edition Nano Power Bank

या पावर बँकचा आकार फार छोटा आहे. हे खिशात अगदी सहज राहू शकते. हे डिव्हाईस 20,000 mAh ची पावर बँक 22.5W सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे डिव्हाईस तुम्ही 1,599 रुपयांना खरेदी करू शकता.

Web Title: Fathers day 2025 gift this useful gadgets to your father on this fathers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Fathers Day
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले
1

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
3

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.