Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

Password Leaked: नुकताच एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की, Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात आहे. आता यांच संबंधित एक नवीन अपडेट आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2025 | 11:58 AM
तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील सुमारे 16 अब्ज पासवर्ड लिक झाल्याचा एक अहवाल समोर आला होता. यामध्ये Google, Facebook, Instagram, X यासारख्या प्लॅटफॉर्म्सवरील अकाउंट्सचा समावेश आहे. या अहवालानंतर अनेक सोशल मीडिया युजर्समध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आपला पासवर्ड देखील लिक झाला नाही ना? अशी भिती आता प्रत्येक सोशल मीडिया युजरच्या मनात आहे. तुम्हाला देखील अशी भिती वाटत असेल तर चिंता करू नका, आता आम्ही तुम्हाला काही टूल्सबद्दल सांगणार आहोत. या टूल्सच्या मदतीने तुम्ही तपासू शकता की तुमचा पासवर्ड लिक झाला आहे की नाही.

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक

Have I Been Pwned?

Have I Been Pwned? ही एक पॉपुलर आणि विश्वसनीय वेबसाइट आहे, जिथे तुम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर एंटर करून चेक करू शकता की लिक झालेल्या पासवर्डमध्ये तुमच्या डेटाचा समावेश आहे की, नाही. तुम्हाला या वेबसाईटवर केवळ तुमचा ईमेल एंटर करायचा आहे. जर लिक झालेल्या कोणत्याही माहितीमध्ये तुमच्या डेटाचा समावेश असेल तर त्याबाबत तात्काळ तुम्हाला स्क्रीनवर सूचित केले जाणार आहे. येथे तुमचा पासवर्ड लिक झाला आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Chrome चा Password Manager

Google Chrome चा Password Manager तुम्हाला सांगणार आहे की तुमचा पासवर्ड रिस्कमध्ये आहे की नाही. जर तुम्ही Google Chrome किंवा Android फोनचा वापर करत असाल, तर त्यामधील -in Google Password Manager तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड्स चेक करतो. या टूलच्या मदतीने तुम्ही कमकूवत आणि लीक झालेले पासवर्ड बदलू शकता. याऐवजी एक मजबूत पासवर्डचा वापर करू शकता. याचा वापर करण्यासाठी Google अकाऊंटमध्ये लॉगिन असणं गरजेचं आहे.

Microsoft Edge Password Monitor

Microsoft Edge Password Monitor हे विंडोज यूजर्ससाठी एक उत्तम फीचर आहे. जर तुम्ही विंडोज आणि Microsoft Edge ब्राउजरचा वापर करत असाल तर त्यामध्ये असलेले पासवर्ड मॉनिटर तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड लीक झालेल्या डेटाबेसशी जुळवते आणि त्यांची तपासणी करते. जर यातील कोणता पासवर्ड लिक झाला असेल तर त्याबाबत ताबडतोब अलर्ट दिला जातो. हे फीचर Edge ब्राऊझरमध्ये आपोआप अ‍ॅक्टिव होतं आणि पासवर्ड सेव्ह करते.

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

Google चे Dark Web Monitoring Tool

Google ने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास Dark Web Monitoring फीचर लाँच केलं आहे. हे टूल तुमचा ईमेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड यासारखी माहिती डार्क वेबवर शोधते. जर तुमच्या माहितीशी जुळत असलेला कोणताही डेटा इथे आढळला तर त्याबाबत ताबडतोब नोटिफिकेशन पाठवलं जातं. हे फीचर Google One सब्सक्राइबर्ससाठी अधिक तपशीलवार पद्धतीने उपलब्ध आहे.

Web Title: Did your google instagram facebook password had also leak how to recognize tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • cyber scam
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
2

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
3

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
4

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.