Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Samsung Galaxy Smartphone Comparison: सॅमसंग लवकरच एक ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 07:58 PM
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक 2026 ईव्हेंट 25 जानेवारी रोजी आयोजित
  • Galaxy S26 Ultra हा Galaxy S25 Ultra पेक्षा जास्त दमदार असणार का?
  • पहिल्या नजरेत डिस्प्लेमध्ये कोणताही फरक जाणवत नाही
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक 2026 ईव्हेंट 25 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये गॅलेक्सी S26, S26 Plus आणि गॅलेक्सी S26 Ultra हे स्मार्टफोन मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत. मात्र कंपनीचे आगामी मॉडेल्स गॅलेक्सी S26 Ultra, गॅलेक्सी S25 Ultra आणि S25 Plus पेक्षा जास्त दमदार असणार का, याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. असं सांगितलं जात आहे की, सॅमसंग यावेळी क्रांती नाही तर बदल करण्यावर जास्त फोकस करत आहे.

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

डिस्प्ले

पहिल्या नजरेत डिस्प्लेमध्ये कोणताही फरक जाणवत नाही. असं सांगितलं जात आहे की, गॅलेक्सी 25 अल्ट्रामध्ये 6.86-इंच पॅनल होता. मात्र S26 अल्ट्रामध्ये 6.89 इंच पॅनल दिला जाणार आहे. डिस्प्ले टेक्नोलॉजीमध्ये बदल केला जाऊ शकतो. तर S25 अल्ट्रामध्ये M13 डिस्प्ले आहे तर S26 अल्ट्रामध्ये नवीन M14 पॅनल दिला जाऊ शकतो. यासोबतच 8-बिट ते 10-बिट रंग अपग्रेड होण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे HDR सामग्रीमध्ये नितळ ग्रेडियंट आणि चांगली रंग डेप्थ मिळेल. सॅमसंग यावेळी थर्ड जनरेशन एंटी रिफलेक्शन कोटिंग देखील घेऊन येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तीव्र ऊन्हात देखील स्क्रीन अगदी स्पष्टपणे दिस शकेल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

परफॉर्मंस

गॅलेक्सी S25 अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन 8 ईलीट होता. तर आगामी S26 अल्ट्रामध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 8 ईलीट जेन 5 दिला जाऊ शकतो. नवीन प्रोसेसर जास्त एफिसिएंट असणार आहे. यामध्ये जास्त AI फीचर्स दिले जाऊ शकतात. यामधील गेमिंग आणि हेवी अ‍ॅप्स अतिशय स्मूथ असणार आहे. एस 25 अल्ट्रामध्ये 9.6 जीबीपीएस आहे तर एस 26 अल्ट्रामध्ये 10.7 जीबीपीएस असू शकतो.

कॅमेरा

गॅलेक्सी S26 Ultra मध्ये 200MP HP2 सेंसर असू शकतो, मात्र अर्पचर मोठा असणार आहे. S26 अल्ट्रामध्ये f/1.4 असू शकतो, ज्यामुळे लो लाईट फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तर गॅलेक्सी S25 Ultra मध्ये 200 MP मुख्य सेंसर, 50 MP अल्ट्रा-वाइड, 50 MP पेरिस्कोपिक 5x आणि 10 MP 3x टेलीफोटोसह क्वाड-लेंस सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 12 MP फ्रंट कॅमेरा आहे.

महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स

बॅटरी, चार्जिंग सपोर्ट आणि किंमत

आगामी फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर फोनमध्ये 60W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 25W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. लिक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, गॅलेक्सी S26 Ultra ची किंमत S25 Ultra पेक्षा कमी असणार आहे.

Web Title: Galaxy s26 ultra vs galaxy s25 ultra new smartphone or old model with premium features know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
3

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर
4

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.